prithvi shaw

INDvsNZ: १७ वर्षांच्या पृथ्वी शॉची फटकेबाजी, वाह-वाह केली किवींनीही...

  न्यूझीलंडचा जलद गती गोलंदाज ट्रेंट बोल्ट याने युवा फलंदाज पृथ्वी शॉ याचे कौतुक केले आहे. मुंबईचा हा फलंदाजाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्याने सांगितले. 

Oct 19, 2017, 05:51 PM IST

१४ वर्ष वयात पृथ्वी शॉ याला मोठी स्पॉन्सरशीप

पृथ्वी शॉ याने कमी वयात क्रिकेटच्या मैदानावर आपला जम बसवला आहे. मागील वर्षी हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट रेकॉर्डब्रेक ५४६ धावा केल्या. या डावासोबत त्याच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. या मेहनतीचं फळ आता पृथ्वी शॉ याला मिळायला सुरूवात झाली आहे.

Sep 18, 2014, 02:18 PM IST

इंग्लंडमध्ये मुंबईतील छोट्या सचिनची क्रिकेटमध्ये धूम

मुंबईत हॅरिस शिल्ड टुर्नामेंटमध्ये नाबाद 546 रन्सचा रेकॉर्ड करताना शानदार पारी खेळत मुंबईचा छोटा सचिन म्हणून ओळखला जाणारा पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलेय. इंग्लंडनमध्ये भारतीय टीम अपयशी ठरली असताना पृथ्वीने इंग्लंडमध्ये चमकदार कामगिरी केलेय.

Aug 12, 2014, 02:01 PM IST

पृथ्वी शॉची रेकॉर्डब्रेक कामगिरी, एका इनिंगमध्ये ५४६ रन्स!

स्प्रिंगफिल्ड विरुद्ध सेंट फ्रान्सिसि डी अॅसिसि या हॅरिस शिल्डच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉ नावाच्या युवा क्रिकेटपटूनं चांगलंच धुमशान घातलं. आपल्या शानदार बॅटिंगच्या जोरावर त्यानं हॅरिस शिल्डमध्ये पृथ्वी शॉनं ५४६ रन्स करत ऐतिहासिक कामगिरी केली.

Nov 20, 2013, 02:50 PM IST