पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर प्रियंका गांधी पुणे दौऱ्यावर
Priyanka Gandhi on Pune visit after Prime Minister Narendra Modi
Apr 21, 2024, 06:35 PM ISTLokSabha: काँग्रेसमध्ये 5 पॉवर सेंटर; संजय निरुपम यांची यादीच वाचली, म्हणाले 'नवरात्रीनंतर मी...'
LokSabha: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यावर मोठी कारवाई केली असून पक्षातून हकालपट्टी केली आहे. यानंतर संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस पक्षात आता 5 पॉवर सेंटर आहेत असं सांगत त्यांनी नावं घेतली आहेत.
Apr 4, 2024, 01:20 PM IST
Rahul Gandhi| शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा
Rahul Gandhi Public meeting of India Aghadi at Shivaji Park
Mar 17, 2024, 07:10 PM ISTRahul Gandhi | इंडिया आघाडीचं शिवाजी पार्कवर शक्तीप्रदर्शन
Loksabha2024 Rahul Gandhi India Aghadi's show of strength at Shivaji Park
Mar 17, 2024, 07:05 PM ISTLoksabha | प्रियंका गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरणार? रायबरेलीमधून लढण्याची शक्यता
Loksabha Election 2024 Congress Leader Priyanka Gandhi in Raibareli Candidate
Mar 6, 2024, 05:35 PM ISTSonia Gandhi Dance: भातलावणी करणाऱ्या शेतकरी महिलांसोबत सोनिया गांधींनी धरला ठेका; पाहा Video
Sonia Gandhi Dance Video: एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. यामध्ये सोनिया गांधी मनमुराद नाचत असल्याचं दिसत आहे.
Jul 16, 2023, 06:46 PM ISTकर्नाटकातील ऐतिहासिक विजयानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, 'तुमचे असले राजकारण...'
Priyanka Gandhi Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचवेळी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी भाजपला चांगलेच टोकले आहे. त्यांनी जनतेच्या प्रश्नावरुन दुसरीकडे लक्ष वळविण्याचे प्रयत्न केले. ते जनतेला आवडलेले नाही, असे प्रियंका म्हणाल्या. दरम्यान, उद्या संध्याकाळी 5.30 वाजता बंगळुरुमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी गटनेता निवड होणार आहे.
May 14, 2023, 11:59 AM IST
कर्नाटक निकालापूर्वी प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडे
Priyanka Gandhi bows to Hanuman : कर्नाटकात काँग्रेस बाजी मारणार की भाजप सत्तेत कायम राहणार याची उत्सुकता असताना आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट होत आहे. कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत बजरंग दल आणि बजरंगीबली (हनुमान) यांचा मुद्दा आघाडीवर राहिला.
May 13, 2023, 10:03 AM ISTKarnataka Election 2023 । प्रियंका गांधी यांचे हनुमानाला साकडं
Congress Priyanka Gandhi Tweet Jai Bajrang Bali Karnataka Election 2023
May 9, 2023, 02:05 PM ISTKarnataka Election 2023: कर्नाटकच्या प्रचारतोफा आज थंडावणार, भाजप, काँग्रेस आणि जेडीएसचं भवितव्य पणाला
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. येत्या दहा मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून निवडणूक आयोगासह सर्व पक्ष सज्ज झाले आहेत.
May 8, 2023, 02:49 PM ISTप्रियंका गांधी तेलंगणामधून निवडणूक रिंगणात उतरु शकतात !
Priyanka Gandhi Vadra Telangana Visit : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा तेलंगाणामधून लढण्याची शक्यता आहे. लोकसभा 2024 साठी काँग्रेसची रणनिती ठरवत आहे. दरम्यान, प्रियंका गांधी 8 मे रोजी तेलंगणामध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
May 7, 2023, 12:34 PM ISTKarnataka Election 2023: प्रियंका गांधी नमाज पठण करतात, मी त्यांना एकदा....; स्मृती इराणी यांचा मोठा दावा
Karnataka Election 2023: जे नमाजचं (Namaz) पठण करतात ते मंदिर बांधत नाहीत असं म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर काँग्रेसनेही (Congress) त्यांना उत्तर दिलं असून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंकडे लक्ष द्या असं म्हटलं आहे.
May 6, 2023, 04:47 PM IST
Karnataka Election : 'प्रियंका गांधींना अमेठीत नमाज पढताना पाहिलं...' स्मृती इराणींच्या वक्तव्याने खळबळ
Smriti Irani Statement: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या एका वक्तव्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत या विधानाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
May 5, 2023, 03:05 PM ISTWrestler Protest : प्रियंका गांधी यांचा कुस्तीपटूंना पाठिंबा, आंदोलनाबाबत चर्चा
Jantar Mantar Protest : जंतरमंतरवर धरणे धरणाऱ्या कुस्तीपटूंना आता राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळू लागला आहे. प्रियंका गांधी यांनी आज जंतरमंतर गाठून सरकारवर निशाणा साधला. आज मुख्यमंत्री केजरीवालही आंदोलनस्थळी पोहोचू शकतात.
Apr 29, 2023, 10:53 AM ISTकाँग्रेसची मोठी घोषणा, सरकार आल्यानंतर कर्नाटकात महिलांना मोफत प्रवास
Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटकात सत्ताबद्दल निश्चित आहे, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
Apr 28, 2023, 12:53 PM IST