public support

उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय; 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली. 
कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

Apr 14, 2024, 05:14 PM IST

किती लोकप्रिय आहेत मोदी, राहुल आणि केजरीवाल? ताज्या सर्वेत इंटरेस्टिंग गोष्टी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत आजही  काही घट झालेली नाही. आजही मोदी लोकांमध्ये तेवढेच लोकप्रिय आहे. 

Sep 20, 2016, 07:26 PM IST

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत जाहीर

राज्यात गारपीटीनं नुकसान झालेल्या गारपीटग्रस्तांना सरकारनं अखेर मदत झाहीर केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी या मदतीची घोषणा विधानसभेत केली असून यामध्ये नुकसानग्रस्तांना सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येणार आहेत. 

Dec 16, 2014, 06:11 PM IST