pune live news

सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; पुणे, नागपुरातही गोंधळ, विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!

Pune News: सारथी, बार्टी, महाज्योती CET परीक्षांचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे

Jan 10, 2024, 11:26 AM IST

घरातली कामे सांगायचा अन् मारहाणही करायचा; पुण्यात मित्रानेच रूममेटला संपवले

Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. रुममेट घरातील कामे सांगायचा आणि मारहाणही करायचा. याचाच राग मनात ठेवून तरुणाने रुममेटला संपवले आहे. 

 

Jan 10, 2024, 10:59 AM IST

पुण्यात खळबळ! निर्दयी बापाकडून पोटच्या लेकीवर कुऱ्हाडीने वार, मुलीचा मृत्यू

Pune Crime News: वाघोली तालुक्यातील हवेली येथे वडिलांकडून मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. 

Jan 3, 2024, 03:08 PM IST

धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळला, पुण्यात भीषण अपघातात दोन ठार

Pune News Today: पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कारचा मोठा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Dec 16, 2023, 02:34 PM IST

महाराष्ट्रातील आणखी एक कंपनी गुजरातला जाणार? स्थानिक कामगारांचे काय होणार?

Pune News Today: पुण्यातील शिरुर तालुक्यातील एक कंपनी राज्याबाहेर पडण्याच्या तयारीत आहे. प्रशासनाच्या कारभारामुळं कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 

Dec 6, 2023, 11:53 AM IST

पुणेः पत्नीने जेवणात चिकन बनवलं नाही; नवऱ्याने चिमुकल्या लेकीला दिली भयंकर शिक्षा

Pune News Today: पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे चिडून पतीने लहान मुलीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे.

Dec 1, 2023, 02:03 PM IST

पुणेः प्रेयसीला पळवून नेत प्रियकराचा लग्नास नकार, नंतर तरुणीच्या कृत्याने सारेच हादरले

Pune News Today: प्रियकराने लग्नास नकार देत तुला जे करायचे ते कर,असे म्हणत मानसिक त्रास दिल्याने प्रेयसीने तिच्या मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

Nov 28, 2023, 02:39 PM IST

लिफ्ट देऊन एकांतात नेलं, स्वत:चे कपडेही काढून 60 वर्षांचा म्हातारा म्हणाला - ‘तुला पाहताच…’

Pune Live News Today: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 60 वर्षांच्या व्यक्तीने 45 वर्षांच्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. 

 

Nov 22, 2023, 04:44 PM IST

पुण्यात भीषण अपघात; भरधाव टेम्पोने 6 वाहनांना उडवले, अंगावर काटा आणणारा Video

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने सहा वाहनांना उडवले आहे. 

Nov 21, 2023, 12:33 PM IST

प्रेयसीला भेटायला बुरखा घालून गेला पण लोकांना आला भलताच संशय, नागरिकांनी तरुणासोबत काय केलं वाचा

Pune News Today: प्रेयसीला भेटण्यासाठी तरुणाने लढवलेली शक्कल पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. काय घडलं नेमकं?

Nov 8, 2023, 01:44 PM IST

सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी...; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

Pune Crime News Today: वाघोली येथील एका लॉजमध्ये एका प्रेमीयुगलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Oct 31, 2023, 11:24 AM IST

पाण्याच्या टाकीत पैसे टाका, 20 लाखांचे 5 कोटी होतील; पुण्यात महिलेची फसवणूक

Pune Crime News: पाण्याच्या टाकीत पैसे टाका, २० पट करून देतो पुण्यातील महिलेला २० लाख रुपयांना गंडा. रूम मध्ये धूर करून, पूजा करतो तसंच २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी होतील या अमिषाला महिला पडली बळी.

 

Oct 1, 2023, 10:58 AM IST

पुणेः आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Pune News Today: राज्यभरात गणेश विसर्जानाची धुम पहायला मिळत आहे. अशात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

Sep 29, 2023, 05:00 PM IST