pune news live

शारिरीक संबंध, पैशांचा व्यवहार अन् 25 महिलांना... , पुण्यातील 'लखोबा लोखंडे'ची मोडस ऑपरेंडी

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने 25 हून अधिक महिलांची फसवणूक केली आहे. 

Jan 14, 2025, 11:03 AM IST

हा माज येतो कुठून! पुण्यात तरुणाकडून पोलिसाला मारहाण, Video Viral

Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला मारहाण केली आहे. 

Jan 12, 2025, 07:39 AM IST

Pune News : मंगळवारी पुणे जिल्ह्यातील सर्व बाजार बंद; भाजीपाला, किराणा मिळणार नाही?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मंगळवारी सर्व बाजार बंद राहतील. 

 

May 6, 2024, 09:28 AM IST

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते. 

Feb 26, 2024, 10:36 AM IST

अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?

Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली. 

 

Feb 13, 2024, 02:55 PM IST

अर्रर्रsss...; पुणेकरांची मान शरमेनं खाली; दर्जा घसरला, अन् तोही...

Pune News : पुण्याविषयी कायमच 'दर्जा' शब्दाचा वापर करत शहराती वाहवा करणाऱ्यांना मोठा धक्का. एका अहवालातून समोर आलेली आकडेवारी ठरली निमित्त 

 

Feb 8, 2024, 08:46 AM IST

ऐन दिवाळीत पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय, खरेदीसाठी निघालेल्या तरुणावर हल्ला

Koyta Gang Pune: पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँग सक्रीय झाल्याचे पाहायला मिळतेय. ऐन दिवाळीच्या तोडांवर कोयता गँगची दहशत पसरल्याने एकच खळबळ माजली आहे. 

 

Nov 14, 2023, 11:05 AM IST

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवेळी 'प्राणीप्रेमीं'चा अडथळा, पुणे पालिकेने घेतला 'हा' निर्णय

Pune Street Dogs: श्वान आणि मांजरांची नसबंदी शस्रक्रिया आणि लसीकरण करण्याच्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पुणे महानगर पालिकेने जाहीर केले आहे.

Aug 29, 2023, 10:09 AM IST