pune news

Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप

Pune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी 

 

Jun 5, 2024, 09:59 AM IST

नाकाबंदी, वाहन तपासणी आणि पोलीसाचे पाय दाबणारा तरुण! कल्याणीनगरमध्ये नेमकं काय घडलं?

Pune News: हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jun 2, 2024, 03:03 PM IST

पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला मोठा झटका! महाबळेश्वर येथील बार अखेर सील

  पुणे कार अपघात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.  पुणे कार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिला आहे. विशाल अग्रवाल याचा महाबळेश्वरमधील MPG क्लबचा बार सील करण्यात आला आहे. जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साता-यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर, तिथला बार सील करण्यात आला आहे.

May 30, 2024, 08:43 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?

Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 

May 30, 2024, 08:02 PM IST

अजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा

पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

May 30, 2024, 07:44 PM IST

पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी  मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील  CCTV  फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे. 

May 30, 2024, 07:03 PM IST

'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या  (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.

May 30, 2024, 03:59 PM IST

'महाराष्ट्रातील तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार..', हिंजवडीतील कंपन्यांच्या Exit वरुन ठाकरे गटाचा टोला

Pune Hinjewadi IT Park Latest News: हिंजवडी आयटी पार्कमधील 37 कंपन्या इथून बाहेर पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती शक्यता व्यक्त केली जात आहे.

May 30, 2024, 12:22 PM IST

हिंजवडीतील 37 आयटी कंपन्यांचं महाराष्ट्राबाहेर स्थलांतर, ट्रॅफिक जॅममुळं लागला 'ब्रेक'

Pune Hinjewadi Latest News: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?

May 29, 2024, 07:28 PM IST
Pune news Police Commissioner Office Premise Liquor Bottles Found PT43S

Pune News | पुणे पोलीस आयुक्तालयात दारुची पार्टी?

Pune news Police Commissioner Office Premise Liquor Bottles Found

May 29, 2024, 01:30 PM IST

Maharastra Politics : 'रिपोर्टला वेळ का लागला? इमान विकलं पण...', सुनील टिंगरे यांच्यावर जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयाचा डॅाक्टर अजय तावरे याने पुण्यातील पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने फेकून दिल्यानंतर सुनील टिंगरे ( Sunil Tingare) यांच्यावर आरोपी डॉक्टरला मदत केल्याचा आरोप होतोय. अशातच आता जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) टीकास्त्र सोडलंय. 

May 27, 2024, 08:53 PM IST