pv sindhu

पी.व्ही. सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय. 

Sep 25, 2017, 12:11 PM IST

बॅडमिंटन रँकिंगमध्ये सिंधू दुसऱ्या स्थानी

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू महिला एकेरीच्या रँकिगमध्ये दुसऱ्या स्थानी पोहोचलीये. गुरुवारी ही रँकिंग जाहीर करण्यात आली. 

Sep 22, 2017, 11:22 AM IST

सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलेय. 

Sep 17, 2017, 12:35 PM IST

कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधू फाय़नलमध्ये

भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक मारलीये.

Sep 16, 2017, 12:32 PM IST

कोरिया ओपन : पी.व्ही.सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूने सेमीफायनल गाठलीये.

Sep 15, 2017, 03:49 PM IST

कोरिया सुपर सीरिजसाठी सिंधू सज्ज

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू मंगळवारपासून सुर होत असलेल्या कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झालीये.

Sep 11, 2017, 09:32 PM IST

शिक्षकदिनानिमित्त पी. व्ही. सिंधू देणार पुलेला गोपीचंद यांंना ही अनोखी भेट

यंदाच्या शिक्षकदिनाचे औचित्य साधून बॅडमिंटनपटू  पी.व्ही सिंधू तिच्या गुरूंना डिजिटल फिल्मच्या माध्यमातून गुरूदक्षिणा देणार आहे. 

Sep 5, 2017, 10:02 AM IST

सुवर्णपदकाला हुलकावणी दिल्यानंतर सिंधूने व्यक्त केले आपले मत !

स्वित्झर्लंडच्या ग्लास्गो शहरात सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Aug 28, 2017, 05:57 PM IST

स्वप्न भंगलं! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूचा पराभव

जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. 

Aug 27, 2017, 09:54 PM IST

पी.व्ही.सिंधू जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत

 जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्यफेरीत भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने धडक मारलेय. त्यामुळे भारताच्या पदाची आशा निर्माण झालेय.

Aug 25, 2017, 11:03 PM IST

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पी.व्ही सिंधू 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन'

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही सिंधू सेंटर ऑफ अट्रॅक्शन असेल. त्याचप्रमाणे सायना नेहलवालच्या कामगिरीकडेही सा-यांचच लक्ष असेल. सिंधूनं 2013 आणि 2014 मध्ये या टुर्नामेंटमध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं.

Aug 21, 2017, 05:23 PM IST

बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू झाली उपजिल्हाधिकारी

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने बुधवारी उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारलीत.

Aug 10, 2017, 10:50 AM IST