Radhika Apte : एका हातात ब्रेस्ट पंप, दुसऱ्या हातात वाईन; फोटो पोस्ट करून ट्रोल झाली राधिका आपटे!
एका हातात ब्रेस्ट पंप तर दुसऱ्या हातात वाईनचा ग्लास... राधिका आपटेने सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे ती ट्रोल झाली आहे.
Feb 18, 2025, 10:13 PM IST