raid

एसीबीनंतर आता भुजबळांच्या मालमत्तेवर ईडीच्या धाडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मागील धाडसत्र सुरूच आहे. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं भुजबळांच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या आहेत.

Jun 22, 2015, 11:33 AM IST

'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

Jun 17, 2015, 07:54 PM IST

पुण्यात कॅम्प परिसरातही भुजबळांच्या मालमत्तेवर छापा

पुण्यात कॅम्प परिसरातही भुजबळांच्या मालमत्तेवर छापा

Jun 16, 2015, 10:11 PM IST

अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!

अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!

Jun 16, 2015, 10:11 PM IST

भुजबळांवर छापे टाकायला एक दिवस उशीर का झाला?

भुजबळांवर छापे टाकायला एक दिवस उशीर का झाला?

Jun 16, 2015, 10:10 PM IST

अबब... १६ छाप्यांत भुजबळांकडे सापडलेली ही संपत्ती!

 छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेवर एसीबीनं तब्बल १६ ठिकाणी छापे घातले. त्यामध्ये डोळे गरगरून जातील, एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडलीय. 

Jun 16, 2015, 07:37 PM IST

भुजबळ पिता-पुत्रांच्या अवाढव्य संपत्तीची मोजदाद अजूनही सुरूच

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याभोवतीचा फास आणखी आवळला गेलाय. 

Jun 16, 2015, 07:18 PM IST

दीपक देशपांडेंच्या घरावर छापा, कोट्यवधींची माया

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दीपक देशपांडे यांच्या घरावर छापा टाकला आहे, हा छापा शनिवारी रात्री टाकण्यात आला. देशपांडे यांच्या घरात मोठ्या प्रमाणात संपत्ती सापडली आहे.दीपक देशपांडे राज्याचे माहिती आयुक्तपदी काम करतात.

Jun 14, 2015, 02:38 PM IST

बुलडाण्यात पैशांचा पाऊस, नकली नोटा देणारी टोळी अटकेत

आपण पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून लोकांना फसविणारी टोळी आज मेहकर पोलिसांनी अटक  केली. पोलिसांनी ५ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याजवळून ६० लाख रुपयांच्या नकली नोटा देखील जप्त केल्या आहेत. 

Jun 5, 2015, 10:50 AM IST

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अमुल कंपनीच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा ठाणे जिल्ह्यात विरारमध्ये पर्दाफाश झालाय. एक लिटर दुधाच्या पाकिटातून पन्नास मिलीलीटर दूध बाहेर काढलं जायचं. त्यात तेवढंच नळाचं पाणी भरुन भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री होत होती. 

Jul 21, 2014, 10:40 PM IST