यवतमाळमध्ये बियाणांच्या अवैध कारखान्यावर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2017, 02:23 PM ISTएनडीटीव्हीचे सहसंस्थापक प्रणव रॉय यांच्या घरावर सीबीआयचा छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 6, 2017, 12:02 AM ISTयादवांच्या मुंबईतील संपत्तीवर आयकर विभागाच्या धाडी
राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचं दिसतंय.
Jun 2, 2017, 09:40 AM ISTकाँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकींकडे ६ ठिकाणी ईडीच्या धाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2017, 08:06 PM ISTऔरंगाबादमध्ये अवैध गर्भपाताचा अड्डा उघड
गर्भपाताचा अड्डा गेली तीन वर्ष राजरोसपणे औरंगाबादमध्ये सुरु होता अशी धक्कादायक माहिती पुढं आली आहे, दरम्यानच्या काळात या ठिकाणी 100 पेक्षा जास्त गर्भपात केल्याचं शक्यता वर्तवण्यात येते आहे. महत्वाचं म्हणजे गर्भपात केंद्र चालवणा-या डॉ. चंद्रकला गायकवाड, या महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी आहेत. सोबतच सध्या त्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेत मेडिकल अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, सोबतच अवैध गर्भपात केंद्रच्या तपासणी समितीवर सुद्धा त्यांनी या आधी काम केल्याचं उघड झाल आहे.
May 27, 2017, 03:10 PM ISTमाजी अर्थमंत्री चिदम्बरमच्या घरावर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 05:40 PM ISTमाजी लष्कर अधिकाऱ्याच्या घरी छापा, सापडल्या धक्कादायक वस्तू
मेरठमध्ये एका निवृत्त कर्नलच्या घरी डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेन्स (DRI)ने छापा मारला. निवृत्त कर्नल देवेंद्र कुमार आणि मुलगा नॅशनल शूटर प्रशांत बिश्नोईच्या घरावर गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली.
Apr 30, 2017, 01:20 PM ISTपुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 08:04 PM ISTनाशिकमध्ये डॉ. वर्षा लहाडेंच्या रुग्णालयावर धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 08:38 PM ISTनाशिकात स्त्री भ्रुण हत्या, डॉ. लहाडे रुग्णालयावर धाड
जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीनं धाड घातलीय. शासकीय रुग्णालयातच भ्रुण हत्या केली जात असल्याचं यानिमित्तानं समोर आले.
Apr 4, 2017, 07:33 PM ISTस्त्री रोग तज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर धाड
नाशिक जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ वर्षा लहाडे यांच्या रुग्णालयावर उच्चपदस्थ समितीने धाड घातलीय.
Apr 4, 2017, 07:32 PM ISTभाजप तालुकाध्यक्षाच्या हॉटेलवर छापा
टेंभुर्णी येथील वेश्या व्यवसाय करणा-या सुमित हॉटेलवर सोलापूर ग्रामीण टीमने धाड टाकून पराज्यातील 5 महिलांची सुटका केली.
Jan 23, 2017, 02:52 PM ISTराज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 03:20 PM ISTपुरोहितांच्या घरावर आयकर विभाग अधिकाऱ्यांचा छापा, कोट्यवधी रुपये जप्त
त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्यात आहेत. या धाडीत गेल्या चोवीस तासापासून कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे.
Dec 27, 2016, 10:20 AM ISTसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आयकर विभागाचा छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 08:47 PM IST