raigad

BJP wants Raigad Seat at Lok Sabha Elections 2024 PT58S
Raigad Alibag Tourist In Danger For ATV Vehicals Rash Driving PT53S

Alibag : अलिबागच्या किनाऱ्यांवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, ATV गाडीच्या धडकेत उंटासह काही पर्यटक जखमी

Alibag : अलिबागच्या किनाऱ्यांवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, ATV गाडीच्या धडकेत उंटासह काही पर्यटक जखमी

Jan 31, 2024, 11:00 AM IST

अलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे

आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत. 

Jan 10, 2024, 09:48 AM IST
Raigad Tamhini Ghat Picnic Bus Turnover Two Casualty And Several Injured PT1M25S

Raigad | रायगडच्या ताम्हीणी घाटात सहलीची बस उलटली

Raigad Tamhini Ghat Picnic Bus Turnover Two Casualty And Several Injured

Dec 30, 2023, 09:35 AM IST

'मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर निघून जा'; भरत गोगावलेंनी शिवसैनिकांची केली कानउघाडणी

MLA Bharat Gogavle : रविवारी माणगाव येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार भरत गोगावले यांनी खडेबोल सुनावले आहेत. आम्ही चुकत नसू तर आमच्या सोबत रहा, असेही भरत गोगावले यांनी ठणकावून सांगितलं. 

Dec 11, 2023, 09:05 AM IST

'उद्योगमंत्री असून साधे रोजगार मेळावे घेत नाहीत'; उदय सामंतांवर संतापले शिवसैनिक

Uday Samant : राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याविषयी पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उद्योगमंत्री असून जिल्ह्यात रोजगार मेळावा घेत नाही असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Dec 9, 2023, 03:04 PM IST

रायगड जिल्ह्यात 'असा' सुरु होता MD ड्रग्जचा कारखाना; 107 कोटींचा मुद्देमाल जप्त

रागयगड जिल्ह्यात खोपीली येथे एम डी ड्रग बनवणाऱ्या कारखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 106 कोटी 50 लाखांचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले आहे. 

Dec 8, 2023, 05:27 PM IST