railway ticket

अर्ध्या तिकीटात रेल्वे प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या या अटी पूर्ण करा

भारतीय रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी भाडे दरात देण्यात येणारी सुट आणि अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा असेल तर रेल्वेच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तो मिळेल. 

Jun 15, 2016, 05:24 PM IST

रेल्वेचे कन्फर्म तिकीट असं मिळू शकते?

मुंबई : रेल्वेच्या आरक्षित तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना एक गूड न्यूज. एक नवे मोबाईल अ‍ॅप लाँच झाले आहे. ज्याने वेटिंग लीस्टवरच्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे. या अॅपद्वारा पर्यायी गाडीची माहिती त्यांच्या मोबाईलर उपलब्ध होणार आहे.

 

Jun 4, 2016, 04:51 PM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी चांगली बातमी, रेल्वे तिकीटात विमान प्रवास

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज. रेल्वेनं आता तुमची हवाई सफर घडवून आणण्याची तयारी केली आहे. 

May 27, 2016, 12:27 PM IST

रेल्वे तिकीट आता फोनवरूनही होणार 'कॅन्सल'

आता फोनवरूनही रेल्वे तिकीट होणार 'कॅन्सल' करता येणार आहे.

Mar 28, 2016, 07:14 PM IST

रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकाल!

आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे.

Mar 5, 2016, 09:49 AM IST

एका रेल्वेच्या तिकीटावरुन पोलिसांनी १० दिवसांत लावला शोध

मृतदेहाजवळ सापडलेल्या एका तिकीटावरुन पोलिसांनी चक्क १० दिवसांत खुन्याचा शोध घेतलाय. वाळीव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावलाय. २१ जानेवारी रोजी सुसाई रोड घोडबंदर येथे एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळला. या अनोळख्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडे केवळ एक तिकीट होते. या तरुणाचा गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. 

Feb 2, 2016, 03:44 PM IST

रेल्वे तिकीट हरवल्यास असे मिळवा डुप्लिकेट तिकीट

रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे ट्रेनचे तिकीट बेपत्ता झाल्यास हैराण होण्याची गरज नाही. 

Dec 25, 2015, 11:26 AM IST

लालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...

 गणपती बाप्पा मोरया, तिकीट नाही काढलं सांगू या... अशा घोषणा देत लोअर परेलच्या ब्रीजवरून काही तरूणांचा घोळका जात होता. पण त्यांना काही काळातच एक मोठा धक्का बसला. ब्रीजच्या कोपऱ्यावर तिकीट चेकर महिलांची एक टीम वाट पाहत होती. 

Sep 24, 2015, 10:14 AM IST

तात्काळ रेल्वे आरक्षण तिकिट दरात वाढ

लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठीच्या तात्काळ तिकीटांच्या आरक्षणात आता चढ्या दरांची डायनॅमिक पद्धत अंमलात आणली जाणार आहे. तात्काळ तिकिटांच्या एकूण तिकिटांपैकी उर्वरीत ५० टक्के तिकिटांसाठी ही पद्धत वापरली जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा प्रत्येक दहा टक्के तिकिटांनंतर आरक्षणाचे दर तब्बल २० टक्क्यांनी वाढवले जाणार आहेत.

Jan 20, 2015, 02:27 PM IST

आता मोबाईलनेच काढा लोकलचं तिकीट

मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे, यासाठी रेल्वेने 'आर वॉलेट' हा अॅप तयार केला आहे.

Dec 27, 2014, 06:42 PM IST

आजपासून मोबाईलवर काढा रेल्वेचं तिकीट!

आता तुम्हाला लोकलचं तिकीट अथवा पास काढण्यासाठी रांगेत उभ राहण्याची आवश्यकता नाही. आजपासून लोकलचं तिकिट  उपलब्ध असणार आहे ते तुमच्या मोबाईलवर…

Dec 27, 2014, 09:20 AM IST

रांग लावू नका, रेल्वे लोकल तिकीट मिळणार मोबाईलवर

रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर गर्दी हे आपणांसाठी नेहमीचच चित्र झालं आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे.

Nov 13, 2012, 01:02 PM IST

'तत्काळ' तिकीटांसाठी नवे नियम

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी तत्काळ तिकिटाच्या नियमांत आजपासून नवे नियम लागू होणार आहेत.

Jul 10, 2012, 10:33 AM IST