कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष
कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष
Oct 21, 2017, 07:39 PM ISTरेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.
Oct 20, 2017, 08:16 AM ISTदिल्ली-मुंबई दरम्यान आता तिसरी राजधानी एक्स्प्रेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2017, 08:40 AM ISTमुंबईची गती आज मंदावणार! तिनही रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक
रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी अनेक मुंबईक आगोदरच प्लानिंग करत असतात. त्यामुळे तुम्हीही असे काही प्लानिंग करून घराबाहेर पडणार असाल तर, आगोदर ही बातमी वाचा. कारण, आज मुंबईच्या तनही रेल्वे मर्गावर विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 15, 2017, 09:40 AM ISTमौजमस्ती करण्यासाठी कोकण प्रवाशांना लुटणाऱ्याला अटक
कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला मध्य रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. लांब पल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना टार्गेट करणारा हा भामटा चैनीच्या वस्तू घेण्याकरता चोरी करायचा हे तपासात उघड झालंय...
Oct 13, 2017, 05:58 PM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरीचा अहवाल रेल्वेला सुपूर्द
एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेने 13 टीम्सच्या माध्यमातून विविध रेल्वे स्थानकांवरील गर्दी, त्याचं नियोजन, पादचारी पूल, प्रवासी सुरक्षितता यांचा आढावा घेतला.
Oct 9, 2017, 11:09 PM ISTट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत
भारतीय रेल्वेनं दिवाळीआधी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Oct 9, 2017, 05:28 PM ISTरेल्वेकडून हे शुल्क रद्द, तिकीट होणार स्वस्त
दिवाळीआधी मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Oct 6, 2017, 05:09 PM ISTमुंबई | कधी नव्हे ते रेल्वेचे जीएम भेटले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 09:45 PM ISTएल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला आली जाग...
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. त्यामुळे मंबईतील रेल्वे स्थानकांचं ऑडिट केलं जातय. यामध्ये मध्य रेल्वेच्या ७५ तर पश्चिम रेल्वेच्या ४७ स्थानकांचा समावेश आहे. त्यासाठी १३ विशेष पथकं नेमण्यात आली आहेत. गर्दीच्या वेळी ही पथकं स्थानकांच्या परिस्थितीचा आढावा घेतातय. त्यानुसार तीन ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकाची पाहणी सुरू झाली आहे.
Oct 4, 2017, 08:42 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वे विरुद्ध 'इंजिन'... गाडी रुळावर येणार?
एलफिन्स्टन रोड रेल्वे पूल दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी मनसेच्या वतीनं चर्चगेटच्या रेल्वे कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
Oct 4, 2017, 07:54 PM ISTरेल्वेला 'स्वच्छतेच्या मेगाब्लॉक'ची गरज
रेल्वे ट्रॅक, स्थानके यांच्या स्वच्छतेसाठीही 'स्वच्छतेचा मेगा ब्लॉक' घ्यायला हवा
Oct 2, 2017, 10:11 AM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होणार- मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2017, 04:00 PM ISTफेसबुक LIVE मध्ये 'मृत्यूच्या पायऱ्यां'वर प्रवाशांचा संताप
२४ तास डॉट कॉमने केलेल्या 'फेसबुक LIVE' मध्ये प्रवाशांनी रेल्वेच्या मृत्यूच्या पायऱ्यांवर संपात व्यक्त केला आहे.
Sep 29, 2017, 01:33 PM ISTबारावी पास आहात ? रेल्वे किंवा आर्मीत व्हा भरती
भारतीय सैन्य दल आणि रेल्वेत भरती सुरु आहे.
Sep 22, 2017, 08:47 PM IST