railway

मस्जिद स्थानकाजवळ झोपडपट्टीला आग, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाच्या पूर्वेला असणाऱ्या झोपडपट्टीला आग लागल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. 

Jan 23, 2017, 06:53 PM IST

आता प्रत्येकाला मिळेल रेल्वेचं कन्फर्म तिकीट

रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता रेल्वे प्रवाशांना कन्फर्म सीट सहज मिळणार आहे. रेल्वे बोर्डाच्या पॅसेंजर मार्केटिंगचे विक्रम सिंह यांनी झोनल रेल्वेचे चीफ कमर्शल मॅनेजर्सला या बाबत आदेश दिले आहे. 

Jan 18, 2017, 05:23 PM IST

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको

डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेलरोको केला आहे.

Jan 12, 2017, 12:52 PM IST

सक्काळ सक्काळ हार्बर वाहतूक बोंबलली!

हार्बर मार्गावर लोकलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडलीय. 

Jan 10, 2017, 09:49 AM IST

रेल्वेच्या 'दबंग लेडी'नं चोरांना शिकवला चांगलाच धडा!

चोरी करण्यासाठी आलेल्या लुटारूंना एका महिला क्लार्कने तिच्या दबंग स्टाईलने पिटाळून लावलं.

Jan 5, 2017, 04:58 PM IST

कल्याण - विठ्ठलवाडी रेल्वे अपघात अपडेट

 कल्याण विठ्ठलवाडी दरम्यान   सकाळी 6 वाजता रुळाला तडे गेल्याने रेल्वे रुळावरुन घसरली जवळपास 6 डब्बे रुळावरुन खाली उतरले. डाउन लोकल असल्याने प्रवाशी संख्या कमी होती त्यामुळे कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Dec 29, 2016, 03:56 PM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, १५ ते २० मिनिटे गाड्या लेट

पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास वांद्रे आणि महिम दरम्यान पॉईन्ट फेल्युअरमुळे वाहतूक खोळंबली. त्यामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे लेट आहेत.

Dec 28, 2016, 08:01 AM IST

....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 17, 2016, 03:52 PM IST

रेल्वे भाडेवाढ होण्याची शक्यता...

नोटाबंदीने वैतागलेल्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयही धक्का देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयच्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्रालयाने यापूर्वी रेल्वेचा विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव फेटाळला होता.

Dec 11, 2016, 05:47 PM IST

फलटण ते अकलूज रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी

कित्येक वर्षांपासूनची मागणी असलेल्या फलटण ते अकलूज रेल्वेमार्गाला अखेर मंजुरी मिळाली आहे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूदही केली जाणार आहे. पंढरपूर - फलटण रेल्वे संघर्ष समितीनं ही माहिती दिली. 

Dec 9, 2016, 10:29 PM IST

आता रेल्वेत 'GIVE IT UP' आणणार सरकार!

एलपीजी सिलिंडरची सबसिडी सोडण्यासाठी सरकारने आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एलपीजी अनुदान सोडून द्या, असे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता सरकारने भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या रेल्वेत 'GIVE IT UP' ची मोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिट अनुदानासाठी 'GIVE IT UP' चे आवाहन रेल्वेकडून करण्यात येणार आहे.

Dec 8, 2016, 10:33 PM IST

10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी

10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.

Dec 8, 2016, 05:45 PM IST

मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा, प्रवासी रेल्वे ट्रॅकवर

आज पहाटे पासूनच मध्यरेल्वेच्या वाहतूकीचा बोऱ्या वाजलाय.  

Dec 7, 2016, 08:03 AM IST