rain damage crops

Rain Update : हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना हायअलर्ट

हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Aug 2, 2024, 08:27 PM IST

खेळ मांडला! अवकाळी पावसाने शेतकऱ्याला रडवलं, उभं पीक आडवं, बळीराजा आर्थिक संकटात

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.  द्राक्ष, डाळिंब, पपई, टोमॅटो, कांदा, मका, ऊस पिक अवकाळी पावासाने अक्षरश: भूईसपाट झाली आहे. बागायती निफाड तालुक्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. उभं पिक आडवं झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

Nov 27, 2023, 01:50 PM IST

Weather Update : देशातील 11 राज्यांमध्ये हवामान बिघडणार; उन्हाच्या तीव्रतेसोबतच बर्फ, गारांचा मारा होणार

Latest Weather Update : हिवाळ्यानं देशातून काढता पाय घेतला असला तरीही काही राज्यांमध्ये अद्यापही अशी परिस्थिती आली नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच हवामान खात्याच्या अंदाजामुळं चिंता आणखी वाढली आहे. 

 

Mar 14, 2023, 07:41 AM IST

Rain Alert: पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्याच्या 'या' भागात गारपिटीसह पावसाची शक्यता

Rain Update : पुढचे 4 दिवस राज्याच्या काही भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिसकावून घेणार की काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

Mar 14, 2023, 12:00 AM IST