इरसालवाडी ढिगाऱ्याखाली; बचावकार्य सुरु असतानाच अग्निशमन दलाच्या जवानावर ओढावला मृत्यू
रायगडः मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील बहुंताश भागात दरड कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. बुधवारी रात्री रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या अदिवासी वस्तीवर असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळले. पूर्ण गाव झोपेत असतानाच गावावर दरड कोसळली. या घटनेत संपूर्ण गावच मलब्याखाली दबले गेले आहे. जवळपास 120पेक्षा अधिक लोक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आत्तापर्यंत पाच ते सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, २७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र हे बाचवकार्य सुरु असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानावर मृत्यू ओढावला आहे.
Jul 20, 2023, 05:42 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM ISTKhalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीमध्ये दरड कोसळल्यानंतर घटनास्थळी पोहोचले CM शिंदे
Khalapur Irshalgad Landslide CM Eknath Shinde Visit Spot
Jul 20, 2023, 02:15 PM ISTमुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...
Maharashtra Rain Updates: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवलीय. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर पिपंरीत रस्ता खचण्याची घटना घडली आहे. भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने इमारतीचा भाग कोसळला
Jul 20, 2023, 02:12 PM ISTफडणवीस-अजित पवारांच्या वाढदिवसाचं स्नेहभोजन रद्द; इरसालवाडीतील पीडितांना मदतीचं आवाहन
Fadnavis Ajit Pawar Birthday Dinner Party Cancelled: राज्याला पहिल्यांदाच 2 उपमुख्यमंत्री मिळाले असून या दोघांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने एक योगायोग जुळून आला आहे. या दोघांसाठीही एका विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी सर्व सत्ताधारी आमदारांना आमंत्रित करण्यात आलेलं.
Jul 20, 2023, 01:46 PM ISTKhalapur Irshalgad Landslide : दरड का कोसळते? जाणून घ्या यामागचं मुख्य कारण
Khalapur Irshalgad Landslide : कर्जतमध्ये असणाऱ्या इरसालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इरसालवाडी या लहानशा गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली. आणि त्यामागचं कारण शोधण्यासाठी अनेक प्रश्न उपस्थित झाले.
Jul 20, 2023, 12:14 PM IST
Khalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीपर्यंत हेलिकॉप्टर का पोहोचू शकलं नाही? पाहा यामागचं कारण
Khalapur Irshalgad Landslide Helicopter landing Problem
Jul 20, 2023, 10:55 AM ISTKhalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीतील दुर्घटनेनंतर नियंत्रण कक्षातून अजित पवार Action Mode मध्ये
Khalapur Landslide Ajit pawar Press Confernce Irsalwadi
Jul 20, 2023, 10:50 AM ISTKhalapur Irshalgad Landslide | घरं, मोठाले वृक्ष आणि गावकरी दरडीखाली... इरसालवाडीची विचलित करणारी दृश्य
Irsalwadi Landslide NDRF rescue Operation
Jul 20, 2023, 10:45 AM ISTKhalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीतून मुख्यमंत्री LIVE; दुर्घटनाग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्याचे प्रयत्न
Irsalwadi Landslide cm Shinde dcm pawar Reaction
Jul 20, 2023, 10:40 AM ISTIrshalgad : ट्रेकर्सची पहिली पसंती असणारा हा इरसालगड नेमका आहे तरी कुठे?
Irshalgad Landslide : रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव झोपी गेलेलं असतानाच अचानकच पावसाचा जोर वाढला आणि इरसालवाडी गावावर दरड कोसळली.
Jul 20, 2023, 10:20 AM ISTKhalapur Irshalgad Landslide: भयंकर! दरड कोसळल्यामुळं इरसालवाडी उध्वस्त; काही विदारक दृश्य…
Raigad Khalapur Irshalwadi Landslide Today: बाजारपेठांपासून ते अनेक पूल आणि रस्त्यांपर्यंत सर्वकाही पाण्याखाली गेलं. निसर्गाचं हे रौद्र रुप अनेकांनाच चिंतेत टाकून गेलं.
Jul 20, 2023, 07:57 AM IST
Khalapur Irshalgad Landslide | इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; अनेक घरं ढिगाऱ्याखाली
Khalapur Irshalgad Landslide update
Jul 20, 2023, 07:25 AM ISTRaigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता
Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली.
Jul 20, 2023, 06:33 AM IST
Mumbai Rain : मुसळधार पावसामुळं 'या' ट्रेन रद्द; आताच पाहा सविस्तर यादी
Mumbai Rain : मंगळवारी रात्री उशिरापासूनच शळहरात प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळं त्याचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.
Jul 19, 2023, 03:45 PM IST