rain

Sindhudurg Ground Report Farmers Starts Farm Work After Two Days Of Rainfall PT1M47S

Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत हाय अलर्ट, रायगडला वादळाचा तडाखा तर तळकोकणात पेरणीला वेग

Cyclone Biparjoy Live Updates: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे पोहोचले तरी कोकणात या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांचा फटका बसतोय. रायगड जिल्ह्यात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वादळी वारे वाहातायत. श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. वाळवटी गावात वादळी वाऱ्यांमुळे काही घरांची छपरं उडाली. 

Jun 13, 2023, 11:29 AM IST

मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट, आता 'या' तारखेपासून मुंबई-पुण्यात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Updates : मान्सून तळकोकणात दाखल झाला असला तरीही वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्याने त्याची पुढची वाटचाल मंदावली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यावर मुंबई आणि पुण्यात मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. 

Jun 13, 2023, 07:16 AM IST
Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours PT56S

Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours

Cyclone Biparjoy to Become An Extremely Severe in Next 24 Hours

Jun 11, 2023, 07:00 PM IST

Rain News : पावसाने राज्यातील 7 जिल्ह्यांना झोडपले, वादळाचा तडाखा; झाड कोसळून महिलेचा मृत्यू

Rain In Maharashtra : राज्यात काल वादळी पावसाचा तडाखा दिसून आला. चंद्रपुरात वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. यावेळी झालेल्या वादळाने झाड कोसळून एका महिलाचा मृत्यू झाला. तर परभणीच्या गंगाखेड, मानवत, सेलू तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला.  तर बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड येथील समुद्रात लाटा उसळल्या होत्या.

Jun 11, 2023, 07:44 AM IST

WTC Final : रद्द होणार WTC ची फायनल? पाऊस नव्हे तर या कारणाने सामना रद्द होण्याची शक्यता

WTC Final : इंग्लंडमध्ये होणारा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रद्द होण्याची शक्यता आहे. हा सामना रद्द होण्यामागे पाऊस नसून वेगळं कारण असल्याचं समोर आलंय. 

Jun 7, 2023, 08:07 PM IST

राज्यात अनेक भागात वळिवाच्या पावसाचा इशारा, पुढील दोन ते तीन दिवस महत्त्वाचे

Weather Updates in Maharashtra:  राज्यात मान्सूनचे आगमन लांबलं असलं तरी  आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वळिवाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहील. 

Jun 6, 2023, 10:24 AM IST

Maharashtra Rain : अरबी समुद्रात चक्रीवादळ? मुंबई, ठाण्यासह कोकणात कोसळणार पाऊस!

Maharashtra Rain 2023 : रविवार महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी वादळी वारे व मुसळधार पावसामुळे आर्थिक नुकसान झाले. त्यातच आता हवामान विभागाकडून अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Jun 5, 2023, 09:39 AM IST