राज्यात उद्यापासून पडणार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
Feb 15, 2021, 07:44 AM ISTराज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्र राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची (Rain Again in Maharashtra) शक्यता आहे.
Jan 22, 2021, 11:30 AM ISTउत्तर भारतात थंडीची लाट, या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
उत्तर भारतात बऱ्याच राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.
Jan 11, 2021, 08:37 AM ISTरत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका, 40 टक्के घट?
रत्नागिरी जिल्ह्यात लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पाऊस (rain) झाला. दरम्यान, अवकाळी पावसामुळे यंदा कोकणातील (Konkan) आंबा (Mango) आणि काजू उत्पादनावर ( rains hit mango crop in Ratnagiri) परिणाम झाला आहे.
Jan 7, 2021, 06:47 PM ISTनाशिक | लासलगावमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी
नाशिक | लासलगावमध्ये मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी
Jan 5, 2021, 09:35 AM ISTजळगाव | ३ दिवसांपासून पावसाचं वातावरण, पिकं धोक्यात
Jalgaon Farm And Crops Destroyed From Three Days Rain And Climate Condition
Dec 14, 2020, 10:55 PM ISTराज्यात पुढील चार दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता
पुढचे आणखी चार दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Dec 12, 2020, 10:21 AM ISTमुंबई । राज्यात अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस
Uncertain Rain In Maharashtra
Dec 12, 2020, 07:50 AM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTराज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, शेतीला पुन्हा फटका
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस ( rains) झाला आहे. त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Nov 20, 2020, 09:04 PM ISTअमरावती-वर्ध्यात वादळासह जोरदार पाऊस, कापूस-तूरचे मोठे नुकसान
अमरावती शहरालगत बडनेरा आणि इतर ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार (Heavy rains) हजेरी लावली.
Nov 19, 2020, 10:21 PM ISTअमरावती । बडनेरासह ग्रामीण भागात वादळी पाऊस
Amravati Facing Thunderstrom And Rainfall Farmers In Tension Form Unseasonal Rain
Nov 19, 2020, 09:35 PM IST