मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार याची उत्सुकता मात्र कायम
हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
Jun 3, 2021, 03:30 PM ISTसाता-यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ; रूग्णालयात पाणी शिरलं...
पाण्याच्या निच-याची नगरपालिकेकडून सोय नाही...
Jun 2, 2021, 10:31 AM IST
VIDEO । मुसळधार पावसाने पुणे - सातारा मार्गावर पाणीच पाणी
Pune - Satara Highway Water Logging From Heavy Rainfall
Jun 2, 2021, 08:50 AM ISTयंदा सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज...
उकाड्यामुळे लोकं हैराण झाले आहेत.
Jun 2, 2021, 07:50 AM ISTअवकाळी पावसाने नुकसान झालेल्या केळीच्या बागांचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे निर्देश
अवकाळी पावसाने राज्यात काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान झाल आहे.
Jun 2, 2021, 07:47 AM ISTयंदा सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पाऊस
MoreThan Normal Pre Monsoon Showers In Maharashtra
Jun 1, 2021, 10:05 AM ISTVIDEO| कोल्हापुरातील या गावात ढगफुटी सदृश पाऊस
Kolhapur Kurundwad Heavy Rainfall
Jun 1, 2021, 10:00 AM ISTमान्सूनआधी विभागानुसार धरणांतील उपयुक्त पाणीसाठी किती?
Maharashtra Dam Water Storage Reading
Jun 1, 2021, 09:50 AM ISTVideo | मान्सूनच्या आगमनावरुन स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यात चढाओढ
monsoon before exception
May 31, 2021, 09:10 PM ISTनिष्काळजीपणाचा कहर, रेल्वे स्थानकावर उतरविलेले शेकडो टन युरिया खत पावसाने भिजले
रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांसाठी आलेले युरिया खत निष्काळजीपणे भिजल्याची घटना समोर आली आहे.याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे.
May 31, 2021, 02:51 PM ISTमान्सूनआधी 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
Raigad Nashik Wardha Experience Heavy Wind And Rain
May 30, 2021, 09:40 AM ISTMonsoon Update : मान्सून दाखल होईपर्यंत राज्यात प्री मान्सून सरी कोसळणार
चंद्रपुरात यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद तर अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी
राज्यात अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली आहे.
May 29, 2021, 07:21 PM ISTYaas चक्रीवादळाचा या राज्याला मोठा तडाखा; पूल आणि घरे कोसळली, सात जणांचा मृत्यू
Cyclone Yaas : चक्रीवादळाने बिहार राज्याला मोठा तडाखा दिला आहे.
May 29, 2021, 08:43 AM ISTCyclone Yaas : काही तासात ओडिशा किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकणार, कोलकाता-भुवनेश्वर विमानतळ बंद
Cyclone Yaas या चक्रीवादळात बदल झाला आहे. हे वादळ काही तासात ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
May 26, 2021, 09:35 AM IST