शिवसेनेची सत्ता, राष्ट्रवादीकडून पाठिंब्याचे पत्र फॅक्सने राजभवनला
राज्यात आता शिवसेनेची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Nov 11, 2019, 06:34 PM ISTमुंबई | राज्याचे महाधिवक्ता राजभवनात दाखल
मुंबई | राज्याचे महाधिवक्ता राजभवनात दाखल
Nov 7, 2019, 04:45 PM ISTराज्यात घटनात्मक पेच; राज्यपालांच्या भेटीसाठी महाधिवक्ते राजभवनावर दाखल
राज्यात घटनात्मक पेच, पुढे काय?
Nov 7, 2019, 04:26 PM ISTमुंबई | शिवसेनेचं शिष्टमंडळ राज भवनात
मुंबई | शिवसेनेचं शिष्टमंडळ राज भवनात
Mumbai Shivsena Leaders Deligation At Raj Bhavan To Meet Governor
गोवा : रात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी
गोवा : रात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी
Mar 19, 2019, 10:45 AM ISTरात्री २ वाजता पार पडला गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा शपथविधी
रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
Mar 19, 2019, 07:20 AM IST
मुंबईत राजभवन येथे सापडल्यात ब्रिटिशकालीन तोफा
राजभवन येथे दोन ब्रिटिशकाली तोफा सापडल्यात. यामुळे राजभवनाचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आहे.
Nov 4, 2018, 12:30 PM ISTराजभवनात पार पडणार मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी
येडियुरप्पा आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. केवळ त्यांच्या एकट्याचाच आज शपथविधी घेण्यात येणार आहे.
May 17, 2018, 08:00 AM ISTपुण्यात राजभवनात चंदनाची झाडं चोरली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 3, 2018, 12:43 PM ISTपुणे | राज्यपालांनी दाखवला उर्जेचा नवा मार्ग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:24 PM ISTराजभवनातल्या बैठकीनंतरही निकालाची अंतिम तारीख ठरेना
राजभवनावर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीनंतरही मुंबई विद्यापीठाच्या निकालांची अंतिम तारीख ठरलेली नसल्याचं स्पष्ट झालंय.
Aug 18, 2017, 04:07 PM ISTराजभवनात सापडले ब्रिटिशांचे बंकर
गेल्या अनेक दशके बंद असलेले १५० मीटर लांबीचे ब्रिटिश कालीन बंकर महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी शोधून काढले आहे. मलबार हील येथील राजभवनात हे भुयार सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बंकरला आज भेट देण्याची शक्यता आहे.
Aug 16, 2016, 09:23 PM ISTराजभवनातील चंदनाच्या झाडांची चोरी
पुण्यातल्या राजभवन परिसरात चंदनाच्या झाडांची चोरी झालीय. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान असलेले राजभवन हा पुण्यातला अत्यंत सुरक्षित असा भाग मानला जातो.
Jun 15, 2013, 10:18 PM IST