राजेश खन्ना सुखरुप घरी परतले!
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.
Jun 21, 2012, 07:38 PM ISTराजेश खन्ना यांची प्रकृती चिंताजनक
७०च्या दशकातील भारतातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती गंभीर असून गेले तीन ते चार दिवस त्यांनी अन्न घेणं बंद केलं आहे. राजेश खन्ना यांचे मॅनेजर अश्विन यांनी सांगितलं, “राजेश खन्ना घरी आजारी आहेत. गेल्या ३-४ दिवसांत त्यांनी काहीही खाल्लेलं नाही.
Jun 20, 2012, 11:21 PM ISTराजेश खन्ना रुग्णालयातून घरी
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते राजेश खन्ना यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले.
Apr 27, 2012, 05:44 PM IST