लतादीदी आज असत्या तर कसं गायलं असतं 'राम आएंगे...'; AI ने चा VIRAL VIDEO ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.
Jan 23, 2024, 11:27 AM ISTमुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून....
Muslim Woman Named Son Lord Ram: अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच वेळी एका मुस्लिम महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्या महिलेने आपल्या बाळाचं नाव प्रभू श्री रामाच्या नावावरुन ठेवले आहे.
Jan 23, 2024, 09:50 AM ISTप्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
Jan 21, 2024, 05:13 PM ISTमुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...
Reliance Industries : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 20, 2024, 11:28 AM ISTRamlala Pran Pratistha Ayodhya: प्रभू श्रीरामांची मुर्ती वाजतगाजत अयोध्येत दाखल; भाविकांची गर्दी
प्रभू श्रीरामांची मुर्ती वाजतगाजत अयोध्येत दाखल; भाविकांची गर्दी
Jan 18, 2024, 09:25 AM ISTबाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य
Ayodhya Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच (Ram Mandir Inaugration) जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय.
Jan 16, 2024, 04:53 PM ISTप्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून तुम्हालाही घेता येणार अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन
Ayodhya Ram temple opening : राम मंदिर 23 तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली. सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
Jan 15, 2024, 06:50 PM ISTअयोध्येतील राम मंदिराला सोन्याचा दरवाजा, हजार किलो सोनं; पहिला फोटो आला समोर; पाहून डोळे दिपतील
अयोध्येत 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. यादरम्यान मंदिरातील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 9, 2024, 07:25 PM IST
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
एकट्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा का केली जात नाही?
Jan 3, 2024, 07:05 PM ISTAyodhya Ram Mandir Exclusive : रामाच्या नगरीतून थेट तुमच्यासाठी... पाहा असं असेल राम मंदिर!
Ayodhya Ram Mandir : मंदिराचे बांधकाम सुरू असताना शरयू नदीजवळ मातीऐवजी वाळू आढळून आली. हे सर्वात मोठे आव्हान होते. मंदिराच्या जागेवरील सर्व वाळू काढली.
Dec 28, 2023, 07:35 AM ISTRam Temple: अयोध्येत रामलल्लाचं दर्शन कधी करता येणार? प्राणप्रतिष्ठेची तारीख अखेर जाहीर
Ram Temple: अयोध्येतलं राम मंदिराचं बांधकाम कधी पूर्ण होणार? जनेतसाठी कधी खुलं होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यश्र नृपेंद्र मिश्रा यांनी याची घोषणा केली आहे.
Jun 20, 2023, 03:49 PM IST