प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO
Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...
Jan 23, 2024, 10:19 AM ISTRam Mandir | अयोध्येचं राममंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं, भाविकांकडून जय श्रीरामच्या घोषणा
Ram Mandir Inauguration Ayodhya Massively Crowded By Devotees A Day After Grand Inauguration
Jan 23, 2024, 08:45 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लानं केला कोणकोणच्या दागिन्यांचा साज? जाणून घ्या त्यांची नावं आणि महत्त्वं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक मान्यवर, साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला स्वगृही परतले, असेच भाव यावेळी सर्वांच्या मनात पाहायला मिळाले होते.
Jan 23, 2024, 08:07 AM IST
अद्भूत! 500 वर्षांपूर्वी असं दिसत असावं राम मंदिर; AI Photos पाहून भारावून जाल
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठमोठे आचार्य आणि पंडित यांच्या उपस्थितीत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली.
Jan 22, 2024, 03:25 PM IST
पंतप्रधानांनी रामलल्लाला घातला साष्टांग दंडवत! काय आहेत साष्टांग नमस्काराचे फायदे?
Ram Mandir Inauguration : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणाचा क्षण याची देही याची डोळा अख्या देशाने अनुभवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला.
Jan 22, 2024, 02:17 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठेतील मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं छत्रपती शिवरायांशी आहे खास नातं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि जगभरात जय श्रीराम! हेच स्वर दुमदुमले.
Jan 22, 2024, 01:57 PM IST
श्रीरामाने वनवासात खाल्लेले कंदमुळं म्हणून विकले जाणारे काप म्हणजे नेमकं काय?
Ram Kand Mool: प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी एक कंदमुळं खाल्लं होतं. ते आजही रामकंद म्हणून विकले जाते. पण हे खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या
Jan 22, 2024, 01:22 PM ISTRam Mandir प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने एस्सेल ग्रुप समूह चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी लाँच केलं Hyper Local App PINEWZ
Hyper Local News App Pinewz: झी समूहाचे संस्थापक डॉक्टर सुभाष चंद्रा यांनी आज अयोध्येतून एक अॅप लाँच केले आहे.
Jan 22, 2024, 12:35 PM IST'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video
Ram Mandir Inauguration : प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार संपूर्ण देश होत असतानाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2024, 11:26 AM IST
Ayodhya Ram Mandir Inauguration : ...म्हणून लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत, मोठं कारण समोर
Ayodhya Ram Mandir Inauguration : कैक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलेली असतानाच या महत्त्वाच्या क्षणासाठी लालकृष्ण अडवाणी गैरहजर का राहणार?
Jan 22, 2024, 09:45 AM IST
'रामायणा'तील कलाकारांना त्या काळात किती मानधन मिळालेलं?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : मंगल भवन अमंगल हारी... असे शब्द कानी पडले की रामायण सुरु झाल्याचं सर्वांच्याच लक्षात येत होतं. अशा या गाजलेल्या मालिकेसाठी कलाकारांना त्या काळात किती मानधन मिळालेलं?
Jan 22, 2024, 09:24 AM IST
पावलांच्या सहाय्यानं मोजला भूखंड; राम मंदिराची आणखी करणाऱ्या चंद्रकांत सोमपुरा यांना विसरून चालणार नाही
Ayodhya Ram Mandir Inauguration : राम मंदिराची मूळ आखणी करणारं एक नाव, चंद्रकांत सोमपुरा ; का महत्त्वाची आहे ही व्यक्ती?
Jan 22, 2024, 08:38 AM IST