ram mandir

Ayodhya Ram Temple: ...अखेर रामलल्लाचे दर्शन झाले; पाहा मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो

Ayodhya Ram Temple: सध्या संपूर्ण देशाला अयोध्या राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान त्याआधी मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो समोर आला आहे. 

 

Jan 19, 2024, 03:51 PM IST

नेपाळपासून थायलंडपर्यंत; राम मंदिरासाठी कोणी काय दिलं?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : जगभरात असणारे रामभक्त सध्या मंदिरात जाऊन रामलल्लांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. त्याआधी पाहा ही रंजक माहिती. 

Jan 19, 2024, 02:59 PM IST

मृत्यूची वेळ श्रीरामाने हनुमानाला का फसवलं?

राम कथा : अयोध्येत रामलल्ला यांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. पण तुम्हाला रामाच्या मृत्यूची कथा माहिती आहे का? रामाने मृत्यूची वेळ जवळ आल्यानंतर हनुमानाला का फसवलं? तुम्हाला माहिती आहे का?

Jan 19, 2024, 12:51 PM IST

Ramlala Photo: ठुमक चलत रामचंद्र...; पाहा रामलल्लांच्या मूर्तीची पहिली झलक

Ayodhya Ramlala Murti Photo: अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली असून, प्राण प्रतिष्ठेच्या चौथ्या दिवसाचे विधी आणि पूजाअर्चा सुरु झाली आहे. गर्भगृहात बसलेल्या रामलल्लाचा पहिला फोटो समोर आला आहे. 

Jan 19, 2024, 12:07 PM IST

रामजन्मभूमीला जाताय तर अयोध्येतील 'या' ठिकाणांना आवर्जुन भेट द्या

अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir Pran Pratishtha) ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला आहे. येत्या 22 जानेवारी अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात प्रभु रामांच्या मूर्तीवर अभिषेक केला जाणार आहे. यानंतर 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांनाही हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल. जर राम भक्त अयोध्येला जाण्याचा विचार करत असतील तर त्यांना राम मंदिराशिवाय तेथील इतरही अनेक पर्यटन स्थळांना आणि धार्मिक स्थळांना देखील आवर्जुन भेट देऊ शकतात.

Jan 19, 2024, 11:44 AM IST

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा LIVE कुठे पाहाता येणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक क्लिकवर

Pran Pratishtha LIVE Updates : 500 वर्षांनंतर रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणेचा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्साही आहे. पण अयोध्येत जाणं शक्य नाही, मग अशावेळी हा सोहळा कसा पाहता येणार? 

Jan 19, 2024, 10:30 AM IST

नवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला अयोध्येत रामलल्लाच्या पुजेचा मान; पंतप्रधानांसोबत होणार सहभागी

Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अयोध्येत राम लल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांम्पत्याला मिळाला आहे.

Jan 19, 2024, 09:57 AM IST

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, 'या' टोळीशी आहे संबंध

Ram Mandir Ayodhya: अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी (Ram Mandir Pran Pratishtha) ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

 

Jan 19, 2024, 09:53 AM IST

राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान; विलोभनीय मूर्तीचं पहिलं दर्शन भारावणारं

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम यांच्या मंदिर बांधणीचा ध्यास घेतल्यानंतर अखेर बांधकाम सुरु होऊन रामलल्ला मंदिरात विराजमान होण्याचा क्षणही अनेकांनी पाहिला. 

 

Jan 19, 2024, 06:55 AM IST

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? समोर आली अपडेट

Ayodhya Ram Mandir: सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. या आस्थापना दुपारपर्यंत बंद असणार आहेत.

Jan 18, 2024, 09:01 PM IST

मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Nashik : नाशिकच्या गोराराम मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तीन संशयितांनी महंतांना चाळीस लाख रुपयांचा गंड घातला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

Jan 18, 2024, 07:39 PM IST

11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.

 

Jan 18, 2024, 06:39 PM IST

30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?

30 देशांचे पोस्टल स्टॅम्प प्रभू राम यांना समर्पित, तुम्ही पाहिलेत का?

Jan 18, 2024, 05:36 PM IST