114 कलशांनी श्रीरामाला अभिषेक, रात्रिजागरण अन्..; प्राणप्रतिष्ठापणेच्या पूर्वसंध्येचे अयोध्येतील Photos
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Events: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. याच सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मंदिरामध्ये काही विशेष अनुष्ठान पार पडले. याचसंदर्भातील काही खास फोटो समोर आले आहेत. नेमके कोणते विधी आदल्या दिवशी करण्यात आले, त्याचं महत्तव काय याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jan 22, 2024, 07:03 AM ISTRam Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
Jan 22, 2024, 07:00 AM ISTAyodhya Ram mandir|मंत्रिमंडळ आणि आमदारांसह मुख्यमंत्र्यांचा लवकरच अयोध्या दौरा
shinde absent for Ayodhya Ram mandir pranpratishta
Jan 21, 2024, 07:35 PM ISTMaharashtra|प्रभू श्रीरामांवर फडणवीसांनी लिहलं गाणं
Ayodhya Ram mandir amruta fadanvis song
Jan 21, 2024, 07:20 PM ISTAyodhya|राममूर्तीचे रक्षण करणारे कारसेवक माधवराव जोशी
Ayodhya KARSEVAK MADHAVRAO JOSHI
Jan 21, 2024, 06:50 PM ISTRAM LALLA JALABHISHEK|144 कलशातून रामलल्लाला जलाभिषेक ; पाकव्यापी नद्यांमधून आणले जल
RAM LALLA JALABHISHEK
Jan 21, 2024, 06:35 PM ISTAyodhya Ram mandir Flower decoration| देश विदेशातून आणलेल्या फुलांनी सजली राम नगरी
Ayodhya Ram mandir Flower decoration
Jan 21, 2024, 06:20 PM ISTजर्मन गायिकेच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं एकदा ऐकाच! VIDEO तुफान व्हायरल
German Singer Cassandra Mae Spittmann Serenades Ram Aayenge song : जर्मन गायिकेनं गायलं 'राम आएंगे' गाणं व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला 'क्या बात!'
Jan 21, 2024, 05:57 PM ISTरामलल्लांच्या 'या' गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 21, 2024, 05:55 PM ISTप्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
Jan 21, 2024, 05:13 PM ISTVIDEO | राम मंदिराच्या निर्मितीत मराठमोळे हात; नागपुरच्या अभियंत्याचं मोठं योगदान
Nagpur Civil Engineer Avinash Sangamnerkar On Ayodhya Ram Mandir Nirman
Jan 21, 2024, 04:25 PM ISTVIDEO | 'मोदींच्या काळात रामराज्याची स्थापना'; देवेंद्र फडणवीसांचे विधान
Nagpur DCM Devendra Fadnavis On Ram Rajya After Pran Pratistha
Jan 21, 2024, 04:20 PM ISTVIDEO | तमिळनाडूमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा लाईव्ह दाखवण्यावर बंदी; निर्मला सीतारमन यांचा आरोप
Union Minister Nirmala Sitharaman Allegation On Tamil Nadu Government
Jan 21, 2024, 04:10 PM ISTराम मंदिर सोहळा पाहण्यास तमिळनाडूमध्ये बंदी; लोकांना धमकावल्याचा सीतारमन यांचा आरोप
Ayodhya Ram Mandir : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यास राज्य सरकारने बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. मात्र, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.
Jan 21, 2024, 03:30 PM IST