Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jan 22, 2024, 03:23 PM ISTरामलल्लांच्या 'या' गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ
सध्या सोशल मीडियावर 'राम आएंगे' हे गाणं ट्रेंड होत आहे. आता याचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 21, 2024, 05:55 PM ISTअंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Jan 21, 2024, 01:41 PM IST'कारसेवक'चा नेमका अर्थ काय?
Karsevak Meaning:कारसेवक हा मूळ संस्कृत शब्द आहे. यात 'कार'चा अर्थ कर म्हणजे हात आणि सेवक म्हणजे सेवा करणारे हात. कारसेवक म्हणजे निस्वार्थ भावाने सेवा देणारे असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. इंग्रजीत याला वॉलिंटियर असे म्हटले जाते.
Jan 21, 2024, 12:21 PM ISTअयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी
Ram Mandir inauguration Ayodhya Ram temple ceremony Ground Report
Jan 20, 2024, 09:15 PM ISTअयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे.
Jan 19, 2024, 08:06 PM ISTराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कोणत्या बॅंका बंद? समोर आली अपडेट
Ayodhya Ram Mandir: सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. या आस्थापना दुपारपर्यंत बंद असणार आहेत.
Jan 18, 2024, 09:01 PM IST11 दिवस जमिनीवर झोप, पोटासाठी फक्त नारळ पाणी अन्...; PM मोदींचा 11 दिवसांचा कठोर डाएट प्लॅन
अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारपासून धार्मिक अनुष्ठान सुरू केलं आहे. हे अनुष्ठान 11 दिवसांसाठी असणार आहे.
Jan 18, 2024, 06:39 PM IST
Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?
सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा कार्यक्रम होणार असून, अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 04:11 PM IST
Ayodhya Ram Temple: मोदी सरकारकडून 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा; शाळा आणि कॉलेजही बंद राहणार?
केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे.
Jan 18, 2024, 03:24 PM ISTकाँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'जर कोणी...'
Ram Mandir Pran Pratistha: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळालं तरी अयोध्येला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा राजकीय प्रभावित कार्यक्रम असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Jan 16, 2024, 04:05 PM IST
'आम्ही काय फक्त टाळ्या...,' शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, 'हा अहंकार...'
स्वामी निश्चलानंद महाराज यांनी चारही शंकराचार्य अयोध्येत राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेला हजेरी का लावणार नाही हे स्पष्ट केलं आहे.
Jan 15, 2024, 01:13 PM IST
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारी 2024 ला जन्मणारी मुलं पालटणार पालकांचं नशीब; कारण...
Babies Born On 22 January 2024: केवळ उत्तर प्रदेशच नाही तर संपूर्ण देशातील वेगवेगळ्या शहरांमधील गरोदर महिलांनी 22 तारखेलाच बाळाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Jan 11, 2024, 12:38 PM IST