रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना पुन्हा 'सिंगल' टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 22, 2014, 09:10 AM ISTराज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.
Oct 23, 2014, 09:02 AM ISTरामदास आठवलेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Oct 8, 2014, 08:54 AM ISTमीच मुख्यमंत्री होणार - रामदास आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 05:13 PM ISTभाजप माझ्या संपर्कात - रामदास आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 05:12 PM ISTमहायुती तुटणार? राजू शेट्टी, आठवलेंचा इशारा
जागावाटपाचा तिढा मिटत नसल्यामुळं आरपीआय महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. विधानसभा निवडणुकीत जिंकून येणाऱ्या आणि समाधानकारक जागा मिळाल्या नाहीत तर बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयनं दिलाय.
Sep 2, 2014, 08:38 PM ISTरिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?
लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.
Dec 31, 2013, 08:59 PM IST