रामदास आठवले झाले शोलेचे गब्बर आणि म्हणाले...
रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी चला हवा येऊ द्या या झी मराठीच्या कार्यक्रमात गब्बरचे संवाद आपल्या स्टाईलमध्ये असे काही फेकले की, दर्शक हसून हसून घायाळ झाले.
Nov 19, 2015, 10:46 PM ISTराज ठाकरेंनी शिवसेनेत परतावं, रामदास आठवलेंचा सल्ला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमापोटी तरी राज ठाकरे यांनी शिवसेनेत परत यावं, असं वक्तव्य रिपाइंचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी ठाण्यात केलं. कार्यकर्त्यांची संवाद साधण्यासाठी रविवारी ते ठाण्यात आले होते.
Oct 5, 2015, 11:10 AM ISTकडोंमपा निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2015, 10:12 AM ISTभाजपच्या गळ्यातील आम्ही लोढणे आहोत का? : रामदास आठवले
भाजपचे घटकपक्ष नाराज असल्याचे दिसून आले आहे. आम्ही भाजपच्या गळ्यातील लोढणे आहोत का? विकास कामे होत नाहीत, याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. भाजपने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. तो त्यांनी दिलेला शब्द पाळावा, सत्तेत १० टक्के वाटा दिला पाहिजे, अशी थेट मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तर भाजपने आम्हाला चांगली वागणून दिलेली नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
May 9, 2015, 01:47 PM IST'हातात नाही आमदारकीचा 'पत्ता', तरीही मी नेता'
भाजपसोबत विधानसभा निवडणुकीत असलेल्या घटकपक्षांची वाट लागली आहे, आरपीआयचा एक उमेदवार निवडून येऊ शकलेला नाही, तरीही आम्हाला दोन मंत्रीपदं द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
Oct 21, 2014, 07:05 PM ISTराज ठाकरेंनी केली रामदास आठवले यांची नक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 04:06 PM ISTरामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार
रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत.
Oct 2, 2014, 01:03 PM ISTअर्जुन डांगळेंविषयी काय म्हणतात आठवले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2014, 10:25 AM ISTशरद पवारांनी संपर्क साधला – आठवलेंचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शऱद पवार यांनी संपर्क साधल्याचा गौप्यस्फोट आरपीआयचे नेते रामदास आठवलेंनी झी २४ तासच्या रोखठोक मुलाखतीत केलाय. महायुतीनं दोन अंकी जागा दिल्या नाहीत तर पर्याय खुला असल्याचा सूचक इशाराही त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांना दिलाय.
Sep 17, 2014, 02:36 PM ISTराज ठाकरेंना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद - आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडले असल्याने यांच्याकरता महायुतीचे दरवाजे कायम बंद असल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे अध्यक्ष आणि खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
Jul 29, 2014, 06:04 PM ISTरामदास आठवलेंची विधानसभेसाठी 20 जागांची मागणी
Jul 28, 2014, 06:59 PM ISTराखी सावंत मुख्यमंत्री पदाची उमेदवार - आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 11:39 PM ISTआठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील
आरपीआय नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी आज सकाळी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.
May 18, 2014, 11:18 PM ISTमोदींच्या सरकारमध्ये मला मंत्रिपद - रामदास आठवले
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्याला केंद्रात मंत्रीपद मिळेल, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी म्हटलंय. एवढच नाही तर मंत्रीपद मिळ्यानंतर आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं साहित्य त्यांच्या बंगल्यातून बाहेर काढू, असं थेट इशारा आठवले यांनी दिलय.
May 14, 2014, 09:55 AM IST