रामदास कदम यांचा भाजपाला टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2014, 01:39 PM ISTभाजप सेना युतीवर बोलले रामदास कदम आणि मनोहर जोशी
Nov 17, 2014, 06:18 PM ISTशिवसेना आत्मसन्मानाशी तडजोड करणार नाही - कदम
Nov 17, 2014, 11:28 AM ISTमतदानावेळी शिवसेना सभागृहाबाहेर होती, भुजबळांचा आरोप
आवाजी मतदानानं भाजप सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला. पण शिवसेना आणि काँग्रेस पक्षानं त्यावर आक्षेप घेत पुन्हा विश्वासदर्शक ठराव घेण्याची मतदानाची मागणी केलीय. यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रसचे नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेवर घणाघाती आरोप केलाय. जेव्हा मतदानाची वेळ आली तेव्हा शिवसेनेचे आमदार सभागृहाबाहेर गेले, असं भुजबळ म्हणाले.
Nov 12, 2014, 09:09 PM ISTरामदास कदमांचे छगन भुजबळांना चोख प्रत्युत्तर
रामदास कदमांचे छगन भुजबळांना चोख प्रत्युत्तर
Nov 12, 2014, 08:46 PM ISTभाजपने घटनेचा खून पाडला - रामदास कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 07:18 PM ISTभाजपने विश्वासदर्शक ठराव पायदळी तुडवला - शिवसेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 12, 2014, 06:17 PM ISTभाजपचे 'ते' आमदारही त्यांना मतदान करणार नव्हते - कदम
भाजपनं विधानसभेत आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतलाय... याचा काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी धिक्कार केलाय. भाजपनं पहिल्याच दिवशी लोकशाहीचा आणि घटनेचा खून केलाय अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिलीय. तसंच, पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं या नेत्यांनी स्पष्ट केलंय.
Nov 12, 2014, 02:04 PM ISTमुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली
मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं.
Nov 12, 2014, 11:01 AM ISTरामदास कदम, मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या दालनात
आम्ही विधानसभेत विरोधात बसणार आहोत, हे तासाभरापूर्वी स्पष्ट करणारे रामदास कदम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेले असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 12, 2014, 10:41 AM ISTशिवसेना भाजप विरोधात मतदान करणार - रामदास कदम
शिवसेना विरोधी बाकावर बसणार आहे. भाजपकडून ठोस भूमिका न घेतल्याने उद्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शिवसेना मतदान करणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी रात्री उशिरा दिली. त्यामुळे पुन्हा सुरु झालेली भाजपबरोबरची सकारात्मक चर्चा फोल ठरली आहे.
Nov 11, 2014, 11:50 PM ISTभ्रष्ट नेत्यांना भाजपनं दिला प्रवेश - रामदास कदम
भ्रष्ट नेत्यांना भाजपनं दिला प्रवेश - रामदास कदम
Oct 3, 2014, 09:30 AM ISTघटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम
Sep 24, 2014, 11:52 PM ISTशिवसेना-भाजप युती होणार - रामदास कदम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2014, 05:08 PM ISTभाजपची ताकद वाढलेली नाही - रामदास कदम
महायुतीच्या जागावाटपाचा वाद टोकाला गेला असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपची ताकद वाढलेली नसल्याचा दावा 'झी २४ तास'च्या 'रोखठोक' या खास कार्यक्रमात केलाय.
Sep 18, 2014, 08:43 PM IST