सून आलियाच्या गाण्यावर सासूचा भन्नाट डान्स...सुनेच्या आगमनानं नीतू कपूर आहेत भलत्याच खूश
घरात सून आल्यामुळे नीतू कपूर भलत्याच खूश आहे. लग्नातही त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आता तर त्यांनी आलियाच्या गाण्यावर बिनधास्त डान्स करत आनंद व्यक्त केला आहे
Apr 17, 2022, 11:48 AM ISTआलिया म्हणाली रणबीरला 'आय लव्ह यू'...
आलियाने संपूर्ण जगा समोर आपल्या नात्याचा स्वीकार केला आहे.
Mar 24, 2019, 05:05 PM ISTरणबीर-कॅटरिनाच्या ब्रेकअपमागे हे आहे खरं कारण
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कॅटरीना कॅफ यांच्यात आता कोणतंही रिलेशन राहिलेलं नाही. दोघांमध्येही ब्रेकअप झालं आहे. रणबीरने त्याचा कार्टर रोड येथील फ्लॅट देखील सोडला आहे. जेथे तो कॅटरीनासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. रणबीर आता त्याच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.
Jan 18, 2016, 04:24 PM ISTरणबीर- कॅट नाही दिसणार एकत्र!
रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या फॅनसाठी ही एक निश्चितच निराश करणारी बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून या जोडीचे प्रेमप्रकरण मीडियात खूप चर्चित होत. तसेच दोघांच्या लग्नाच्या वावड्याही होत्या. मात्र नुकतेच दोघांनी सोबत काम करण्यास नकार दिला आहे.
Oct 14, 2013, 06:08 PM ISTरणबीर-कतरिनाचं ओपन सिक्रेट...
सध्या जोरदार चर्चेत असलेले बॉलीवूडमधील कपल आता आपल्या प्रेमाला उघडपणे जाहीर करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि कतरिना या जोडप्यांबद्दल बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा होती. यांचे फिरायला जाणे, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो सगळ्या ठिकाणी हे जोडप एकत्र दिसतं होत.
Jul 23, 2013, 02:38 PM IST