ranbir kapoor marriage

लग्नाआधी रणबीरच्या मिठीत दिसली आलिया, दोघांचा खास फोटो समोर...

14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर लग्न करणार असल्याचं कळत आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू आहे.. 

 

Apr 10, 2022, 03:41 PM IST

आलिया आणि रणबीरच्या लग्नावर नितू कपूर यांची प्रतिक्रिया..., व्हिडीओ व्हायरल

रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत असतात. काही दिवसांपूर्वी  या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे

 

Apr 10, 2022, 02:00 PM IST

Confirm... रणबीर आलियाच्या लग्नाची तारीख ठरली, जवळच्या व्यक्तीकडून शिक्कामोर्तब

रणबीर आलियाच्या लग्नाच्या तारखेपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंतची माहिती समोर आली आहे

 

Apr 9, 2022, 10:02 AM IST

दुसऱ्या जावयाचं स्वागत करण्यासाठी भट्ट कुटुंब सज्ज, पण पहिला जावई नक्की कोठे?

भट्ट कुटुंबात आलियाच्या लग्नाची तयारी सुरू... रणबीरची लवकरचं होणार एन्ट्री... पण पूजा भट्टचा पती कोठे?

 

Apr 8, 2022, 03:05 PM IST

आलिया-रणबीरच्या लग्नाआधी 'तो' व्हिडीओ समोर

आलिया-रणबीर यांच्या रोज लग्नाबद्दल नवे अपडेट्स समोर येत असतात, तो व्हिडीओ व्हायरल  

 

Apr 8, 2022, 11:21 AM IST

'लग्नात भेटू...' रणबीरला असं का म्हणाले फोटोग्राफर्स?

कपूर आणि भट्ट कुटुंबात आता वाजणार सनई-चौघडे? नक्की काय आहे प्रकरण....

 

Feb 19, 2022, 09:21 AM IST

अखेर रणबीरनं स्वीकारलं कतरिनासोबतचं नातं, पुढील वर्षी लग्न करणार

अनेक वर्षांपासून मीडियामध्ये असलेल्या चर्चेला अखेर अभिनेता रणबीर कपूरनं पूर्णविराम दिलाय. अखेर अभिनेत्री कतरिना कैफ सोबतचं आपलं नातं त्यानं स्वीकारलं असून पुढील वर्ष अखेरीस आपण विवाहबद्ध होणार असल्याचं त्यानं सांगितलंय.

May 11, 2015, 09:06 AM IST

मी प्रेमात, पण सध्या लग्नाचा विचार नाही - रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता आणि कपूर कुटुंबाचा वारस रणबीरनं अखेर कबुल केलंय की, तो प्रेमात पडलाय. पण लग्नाचा सध्या विचार नसल्याचं रणबीरनं सांगितलंय.

Apr 28, 2015, 02:19 PM IST