randhir kapoor babita

'कपूर कुटुंबातील मुलींना चित्रपटात काम करण्याची परवानगी नव्हती, पण...' करीनानं केला खुलासा

Kareena Kapoor :  करीना कपूर ही सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. यंदाही तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिनं एका मुलाखतीतून अनेक वैयक्तिक खुलासे केले आहेत. 

Sep 12, 2023, 01:39 PM IST