Rang Panchami 2023 : कधी आहे रंग पंचमी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व..
Rang Panchami 2023 : होळी आणि धुलिवंदन या दिवशीही आकाशात उडवला जातो गुलाल..होळीच्या पाचव्या दिवशी रंगांची पुन्हा होते उधळण केली जाते. कधी आहे रंगपंचमी, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्वाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर...
Mar 11, 2023, 12:40 PM ISTHoli 2023: विड्याची अनोखी परंपरा...गाढव तयार पण, मिरवणुकीसाठी जावई सापडेनात...
Holi 2023: होलिका दहनानंतर धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वत्र धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. अशीच एक प्राचीन परंपरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळते. येथे जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक काढली जाते.
Mar 6, 2023, 11:34 PM ISTHoli 2023: होलिका दहनच्या दिवशी करा 'हे' 10 उपाय, पैसाच पैसा मिळेल!
Holi 2023, Astro tips: होलिका दहन (Holika Dahan) हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की होलिका दहनाच्या अग्नीत आहुती देण्याने जीवनातील नकारात्मकता संपते, असं म्हणतात.
Feb 25, 2023, 05:33 PM ISTहोळी खेळणाऱ्यांनो सावधान, अन्यथा थेट जेलची कोठडी !
Holi celebration : होळी आणि धुळवडीच्या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्यांची होळी थेट कोठडीत जाईल, असा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. याशिवाय फुगे फेकून मारणाऱ्यांवरही पोलिसांचा वॉच राहणार आहे.
Mar 17, 2022, 04:48 PM IST'या' अशुभ मुहूर्तावर अजिबात होलिका दहन करू नका, अन्यथा...
Holika Dahan Muhurat 2022: दिनदर्शिका आणि ज्योतिष शास्त्रानुसार होलिका दहन नेहमी शुभ मुहूर्तावर करावे.
Mar 17, 2022, 10:55 AM IST