दीपिका-रणवीरच्या घराची सुरक्षा वाढवली
पदमावती रिलीज झाला तर दीपिकाचं नाक कापू, अशी धमकी करणी सेनेनं दिली होती. त्यानंतर मुंबईत प्रभादेवी...
Nov 17, 2017, 12:33 PM ISTगरज पडली तर पुन्हा हल्ला करू
पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं केलेल्या हल्ल्यात 35-40 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Sep 29, 2016, 09:44 PM ISTरणवीर करतोय अक्षयच्या ‘रूस्तम’चं प्रमोशन
हा फोटो एकदा नीट बघा. या फोटोमध्ये अक्षय कुमारसोबत हा मुलगा कोण आहे ? ओळखू शकता का तुम्ही ? आश्चर्य वाटेल कदाचित पण हा मुलगा आहे सध्याचा सुपरस्टार.... रणवीर सिंग....
Aug 3, 2016, 07:43 PM ISTअक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग
बाजीराव मस्तानीच्या सुपरहिट सक्सेसनंतर आणि रणवीरच्या अभिनयावर प्रभावित होऊन करण जोहरने आपल्या पुढच्या चित्रपटात रणवीरला घ्यायचे ठरविले. मात्र रणवीरसोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे सहकलाकार म्हणून अक्षयसोबत काम करण्यास रणवीरने थेट नकार दिला आहे.
Jun 15, 2016, 08:35 PM ISTरणवीर की रणबीर? दीपिका कोणाला निवडणार?
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसमोर एक यक्षप्रश्न उभा ठाकलाय.
Apr 10, 2016, 01:08 PM ISTजेव्हा डॉक्टर अभिनेता रणवीर सिंहवर भडकले...
एप्रिलमध्ये हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेता रणवीर सिंहला त्याच्या डॉक्टरांनी हाताची विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे. परंतु रणवीर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला आपल्या दुखापतीची जरा सुद्धा काळजी नाही.
Jun 8, 2015, 01:19 PM ISTप्रियंका, दीपिका आणि रणवीर सिंह विरुद्ध अटक वॉरंट जारी
बिहारमधील मुजफ्फरपुरच्या स्थानिक कोर्टाने दिग्दर्शक संजय लीला भंसाली तसेच दीपिका पादुकोण, प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंह या कलाकारांविरुद्ध अटक वॉरंट बजावलं आहे.
May 4, 2014, 01:08 PM ISTरणवीर सिंगच्या कॉन्डोम्सची जाहिरात सुपर हिट
बॉलिवूडमध्ये टॉपचे कलाकार कधीच कॉन्डोम्सच्या जाहिरातीत दिसत नाही.
Apr 27, 2014, 07:09 PM ISTदीपिका-रणवीरचं `चोरी चोरी, चुपके चुपके`!
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचं नक्की काही तरी सुरु आहे.
Apr 15, 2014, 12:48 PM IST... असा आहे दीपिकाचा प्रेमाचा फंडा!
आपल्या रोमान्टिक लाईफबद्दल दीपिकानं पहिल्यांदाच जाहीर चर्चा केलीय. ती जरी मॉडर्न असली तरी तिचे प्रेमाबद्दलचे विचार मात्र पारंपरिकच आहेत, असं आम्ही नाही तर तिनंच म्हटलंय.
Nov 9, 2013, 01:22 PM IST