कितीही आवडत असला तरीही अतिप्रमाणात रसगुल्ला खाऊ नका , कारण...
रसगुल्ला आवडतो म्हणून अतिसेवन केल्यास, स्वत:वरच ओढावून घ्याल संकट...
Nov 22, 2024, 11:03 AM ISTUttar Pradesh Crime: रसगुल्ला खाण्यावरुन लग्नात राडा; एकाचा लग्नमंडपातच मृत्यू
Man killed in Fight Over Rasgulla: उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये रसगुल्ले खाण्यावरुन झालेल्या वादातून गावातील काही मुलांनी वधू पक्षातील पाहुण्यांना मारहाण केली.
Feb 18, 2023, 07:10 PM ISTInteresting Fact : मुलाखतीत विचारला प्रश्न - रसगुल्ला याला इंग्रजीत काय म्हणतात? तुमच्याकडे उत्तर आहे...
रसगुल्ला (Rasgulla) हे नाव ऐकल्यामुळे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले असेल.
Jul 17, 2021, 07:07 AM ISTओडिशाचा रसगुल्ला बनतो तरी कसा ?
ओडिशाचा रसगुल्ला बनतो तरी कसा ?
Odissa,Pahal Ground Report On Rasgulla
रसगुल्ला खाण्याचे आरोग्यदायी फायदे
गोडाचे पदार्थ हे अनेकांचा विकनेस असतो.
Jul 24, 2018, 03:21 PM ISTपश्चिम बंगाल | रसगुल्ल्याच्या लढाईत पश्चिम बंगालचा विजय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 08:15 PM ISTकोलकाताने जिंकली रसगुल्ल्याची लढाई
रसगुल्ला हा अनेकांचा विक पॉईंट. नुसतं नाव जरी उच्चारलं तरी, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अशा या रसगुल्ल्यावरून पश्चिम बंगाल आणि ओडिसा या दोन राज्यांत वाद सुरू होता. जो पश्चिम बंगालने जिंकला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लागलीच ही आनंदाची बातमी राज्याच्या नागरिकांनाही देऊन टाकली.
Nov 14, 2017, 03:45 PM ISTएका रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न
उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक लग्न एका रसगुल्ल्यामुळे मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाकडचे पाहुणे मुलीकडे पोहोचले. जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. नाचत गात वधु पक्षाच्या दारात पोहोचताच मुलीकडच्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. सगळं काही ठिक सुरु होतं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना नाश्ता आणि कॉफी दिली गेली.
May 19, 2017, 10:08 AM ISTजेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...
हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.
Apr 18, 2017, 07:49 PM ISTझटपट रस मलाई
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
Oct 22, 2012, 07:56 PM IST