rashi bhavishya 22 august 2024

Horoscope : संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 'या' 5 राशीवर बाप्पाची विशेष कृपा, कसं असेल 12 राशींचं भविष्य

22 ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थी आहे. ऑगस्ट महिन्यातील या चतुर्थीदिवशी 12 राशींचं भविष्य कसं असेल ते जाणून घ्या. प्रत्येक दिवसाचा 12 राशींवर परिणाम होत असतो. तो कोणता हे जाणून घ्या. 

Aug 22, 2024, 05:00 AM IST