'माझं लग्न जवळपास झालेलं'; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर
Ratan Tatat Love Story : रतन टाटा, एक अशी व्यक्ती जी अनेकांच्या प्रेरणास्थानी आहे. अशी व्यक्ती ज्यांच्या प्रामाणिकपणाला आणि सहकार्य करण्याच्या वृत्तीला प्रमाण मानलं जातं.
Aug 5, 2023, 10:38 AM ISTRatan Tata Family: रतन टाटा यांच्या परिवारातील सदस्य काय करतात? लाईमलाईटपासून आहेत दूर
Ratan Tata Family: रतन टाटा हे आज भारतीय उद्योगक्षेत्रातील सर्वात आघाडीचे नावं आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की रतन टाटा (Ratan Tata News) यांच्या परिवारातील अनेक जण हे बिझनेसमन असून लाईमलाईटपासून दूर आहेत. जाणून घेऊया रतन टाटा (Ratan Tata Family Information) यांच्या परिवाराविषयी.
Apr 29, 2023, 06:07 PM ISTValentines Day : चार वेळा प्रेमात पडूनही RatanTata सिंगल, जाणून घ्या त्यांची रंजक Love Story
Valentines Day Love Story : आज व्हॅलेंटाइन डे असल्याने अनेक सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीबद्दल आठवण होते आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना चार वेळा प्रेम झाले होते. बॉलिवूड अभिनेत्री आणि अमेरिकच्या तरुणीच्याही प्रेमात होते. पण तरीही आज ते सिंगल आहेत.
Feb 14, 2023, 11:33 AM IST
Happy Birthday Ratan Tata : आईवडील नव्हे, 'या' महिलेनं केलं रतन टाटांचं संगोपन
Ratan Tata Birthday : भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या आणि टाटा उद्योह समुहाच्या माजी अध्यक्षपदी ( Former Chairman Tata Group) असणाऱ्या रतन टाटा (Ratan Tata) यांचा आज वाढदिवस. 85 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या उद्योजकाला सारा देश आज शुभेच्छा देत आहे. नम्र आणि मनमिळाऊ स्वभाव, कायम इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारं व्यक्तीमत्त्वं अशी त्यांची ओळख. असे हे रतन टाटा अनेकांसाठी आदर्श आहेत. चला तर मग, जाणून घेऊया त्यांच्याविषयीची रंजक माहिती...
Dec 28, 2022, 08:45 AM IST.... अशी जन्माला आली लाखमोलाची Tata Nano; तुमचाही मोलाचा वाटा, सांगतायत खुद्द रतन टाटा
रतन टाटा यांनी नॅनो तयार होण्यामागची ही गोष्ट सांगितली आणि मग काय....
May 13, 2022, 07:09 PM ISTShantanu Naidu एवढ्या कमी वयात Ratan Tata यांच्या खांद्यावर हात ठेवण्या इतका जवळचा कसा झाला? जाणून घ्या मागचं सत्य
शंतनू नायडू असा आला रतन टाटा यांच्या जवळ
Jan 20, 2022, 09:59 AM IST