'या' लोकांनी आजच सरेंडर करा रेशन कार्ड, अन्यथा होईल मोठी कारवाई
Ration Card Scheme Update: अपात्र शिधाधारकांनी त्यांचे शिधापत्रिका सरेंडर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अपात्र लोकांनी मोफत रेशनचा लाभ घेतल्यास सरकारकडून कारवाई होऊ शकते, असेही सांगण्यात आले आहे.
Oct 3, 2023, 11:41 AM ISTRation Card धारकांसाठी आनंदाची बातमी, मे महिन्यात दोन वेळा मोफत रेशन!
Ration Card News Updates : सरकारने रेशन कार्डधारकांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. तुम्ही रास्तधान्य दुकानावर धान्य घेत असाल तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळणार आहे. आता मे महिन्यात तुम्हाला दुप्पट रेशन मिळणार आहे.
May 6, 2023, 09:53 AM ISTRation Card : आता एका दिवसात मिळणार रेशन कार्ड
रेशन कार्ड (Ration Card News) बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात.
Dec 14, 2022, 08:40 PM ISTRation Card Holders : रेशन कार्ड धारकांसाठी मोठी बातमी, सरकारने घेतला हा निर्णय
Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.
Nov 19, 2022, 02:06 PM IST
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, नियमात मोठा बदल
सरकारकडून नाममात्र दरात आणि मोफत अन्नधान्य दिलं जातं. मात्र हे अन्नधान्य मिळवण्यासाठी सरकारच्या काही अटी शर्थीही असतात.
Nov 11, 2022, 11:32 PM ISTRation Card : रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आता सर्व शिधादुकानांमध्ये ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक प्वाइंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस डिव्हाईस बंधनकारक केलं आहे.
Nov 8, 2022, 10:22 PM ISTहिवाळ्याच्या धर्तीवर सरकारची नवी योजना; रेशनकार्ड धारकांना असा घेता येणार लाभ
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी शिधापत्रिका किती महत्त्वाची आहे हे आपल्याला माहितच आहे. रेशन कार्डच्या मदतीने तुम्ही अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. या सुविधांमध्ये स्वस्त रेशनचाही समावेश आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे, तसेच लाखो कुटुंबे त्याचा वापर करून जीवन जगत आहेत अशा कुटुंबांसाठी रेशन कार्ड ही एक महत्त्वाची सुविधा आहे.
Oct 28, 2022, 05:33 PM ISTरेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारचा ‘हा’ दावा फोल ठरला
Ration Card rules : गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील अंत्योदय कुटुंबातील सुमारे नऊ लाख कार्डधारकांना साखर मिळालेली नाही. आता कार्डधारकांना गेल्या दोन महिन्यांपासून मीठही दिले नाही.
Oct 24, 2022, 05:26 PM ISTEknath Shinde : ऑनलाईन पद्धतीनं शिधा मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आदेश
राज्य सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali 2022) गोरगरिबांना फराळासाठी लागणाऱ्या 5 पदार्थांचं कीट अवघ्या 100 रुपयांमध्ये देण्याची घोषणा केली होती.
Oct 22, 2022, 08:47 PM IST
Ration Kit : आनंदाची शिधा' रखडली, दिवाळी किट दिवाळीनंतर मिळणार
राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता.
Oct 20, 2022, 09:36 PM IST'या' रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी गोड बातमी; सरकारची दिवाळी भेट
Ration Card : राज्य सरकारने 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत ऑगस्टसाठी रेशन वितरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये कार्डधारकांना सवलतीच्या दरात साखरेचेही वाटप करण्यात येणार आहे.
Oct 20, 2022, 11:27 AM ISTRation Card : रेशन कार्डधारकांसाठी वाईट बातमी
सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये (Ration Card) नाराजीचं वातावरण आहे.
Oct 18, 2022, 08:50 PM ISTRation Card : रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय
रेशन कार्डधारकांना दिवाळीच्या मुहुर्तावर केंद्राव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मोठी भेट दिली जात आहे.
Oct 14, 2022, 11:59 PM ISTRation Card : ...तर तुमचं रेशनकार्ड रद्द होणार, जाणून घ्या नवा नियम काय?
Ration Card Latest Rules : सरकारच्या मोफत रेशन घेण्यासाठी काही अटी आहेत.
Sep 26, 2022, 06:24 PM IST
Ration Card Rules: तुमचं रेशन कार्ड रद्द होणार? जाणून घ्या काय आहे प्रकरण
Ration Card Latest Rules: केंद्र सरकारने रेशन कार्ड रद्द करण्यासाठी काही नियम केले आहेत. जर तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण, कार्ड रद्द केल्यानंतर तुम्हाला ही सुविधा मिळणार नाही. सरकार याबद्दलची चौकशी करत आहे.
Sep 25, 2022, 06:17 PM IST