आता ऑनलाईन रेशन कार्ड बनवा, थेट तुमच्या मोबाईलमधूनच अर्ज करा
तुमच्याकडे जर रेशकार्ड नसेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपण घरी बसून आपल्या स्मार्टफोनमधून ऑनलाईन (Apply online for ration card)रेशनकार्डसाठी अर्ज करू शकता.
Mar 17, 2021, 04:05 PM ISTघर बसल्या काही मिनिटातचं Aadhaar ला लिंक करा तुमचे रेशन कार्ड, जाणून घ्या प्रोसेस.
आतापर्यंत 90% लोकांचे रेशनकार्ड, आधारकार्डसोबत लिंक झालेले आहेत. त्यात 80 कोटी लाभार्थी कुटुंबीयांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा आधारकार्ड हा रेशनकार्डला लिंक केला आहे.
Mar 15, 2021, 04:59 PM IST...तर १ फेब्रुवारीपासून तुमचं रेशन बंद होणार
रेशन दुकानावर धान्य घेण्यासाठी जाण्याआधी महत्त्वाची सूचना
Jan 9, 2021, 09:46 AM ISTमुंबई । दिवाळी : रेशनवर स्वस्त दरात साखर देणार - भुजबळ
Mumbai Chhagan Bhujbal On People To Get Sugar At Discount Rate On Ration Card For Diwali
Nov 5, 2020, 09:40 PM ISTनवी दिल्ली | आधार आणि रेशन कार्ड लिंक करायला हवं होतं- अभिजीत बॅनर्जी
Abhijit Banerjee Said If Adhar Card And Ration Card Link Could Help Labour Workers In Problem
May 5, 2020, 01:30 PM IST३१ डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक करा तुमचं रेशन कार्ड; मिळेल 'हा' फायदा
या योजनेमुळे रेशन दुकानदार ग्राहकांशी कोणतीही मनमानी करु शकणार नाही
Oct 30, 2019, 03:33 PM ISTदिवाळीनिमित्त रेशनवर साखर, डाळ स्वस्त दरात मिळणार
दिवाळीच्या सणानिमित्ताने रेशनकार्डवर जादाची साखर आणि डाळ मिळणार आहे.
Oct 16, 2018, 08:11 PM ISTआधारकार्ड रेशनकार्डशी जोडणे अनिवार्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 01:46 PM ISTबायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच मिळणार स्वस्त दरात धान्य
सरकारकडून बँक खाते, पासपोर्ट, मोबाईल नंबरप्रमाणे रेशनकार्डही आधारशी जोडणे बंधनकारक आहे. येत्या १ मार्चपासून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार आहे.
Feb 24, 2018, 08:16 AM ISTपुणे । शेकडो कुटुंबांना रेशनकार्डावर धान्यच मिळत नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 09:58 PM ISTनाशिक - आधार कार्ड रेशन कार्डशी जोडणं आवश्यक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2017, 04:56 PM ISTराज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 7, 2016, 07:31 PM ISTरेशन कार्ड लवकरच मिळणार ऑनलाईन
रेशन-कार्ड म्हटलं की, तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याची सुरूवात मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळीभागापासून झाली आहे.
Jun 1, 2016, 10:23 AM ISTबोगस रेशन कार्ड देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई
रेशन कार्ड आधार कार्डशी जोडणीचं काम झाल्यानंतर, बोगस रेशन कार्ड धारकांवर कारवाई करण्यात येईल, बोगस रेशन कार्ड देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागातले काही अधिकारी मदत करत असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिलं.
Apr 12, 2016, 08:06 PM IST