ratnagiri

जगण्यासाठी झुंजत असलेल्या व्हेल माशाचा अखेर मृत्यू; 40 तासांचे रेस्क्यू ऑपरेशन अयशस्वी

Maharashtra News : दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळेच्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशाच्या पिल्लाचा अखेर मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपासून व्हेल माशाला समुद्रात सोडण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र समुद्रात सोडल्यानंतर हे पिल्लू पुन्हा समुद्रकिनारी आले आणि त्याचा मृत्यू झाला.

Nov 16, 2023, 08:49 AM IST

महाराष्ट्रात लवकरच 1500 कोटींचा कोको कोला उद्योग; हजारो तरुणांना नोकरीची संधी

Uday Samant : राज्यातील उद्योग परराज्यात गेल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.अशातच आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे. 1500 कोटी रुपयांचा उद्योग लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली आहे.

Nov 13, 2023, 03:59 PM IST
Ratnagiri Kolhapur Highway Closed For Petrol Tanker Turnover PT50S

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्ग बंद

Ratnagiri Kolhapur Highway Closed For Petrol Tanker Turnover

Oct 11, 2023, 02:55 PM IST

Devendra Fadnavis : पोरगं हट्टाला पेटलं 'देवेंद्र काकांना भेटायचंय', फडणवीस म्हणतात, 'माझं मन भरून आलं...'

Maharastra News : मंडणगडच्या भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं (Devendra Fadnavis) गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता. 

Oct 9, 2023, 10:06 PM IST

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सव होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असून गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा यामागे उद्देश आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली आहे. 19 ते 28 सप्टेंबर या काळात महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. 

Sep 16, 2023, 06:21 PM IST

मी पण कोकणातलाच आहे; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी थेट इशारा देत 'त्याची' औकात काढली

एकदा रस्ता होऊन जाऊ दे... मग रस्त्याच्या आड येणा-यांना धडा शिकवण्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनी इशारा दिला आहे.

 

Aug 27, 2023, 10:52 PM IST