मासेमारीवर दोन महिने बंदी
मासेमारीवर बंदी. दोन महिने मासेमारी बंद राहणार आहे.
Jun 1, 2019, 06:53 PM ISTरत्नागिरी । १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंदी
कोकण किनारपट्टीवर गेले काही महिने मत्स्य दुष्काळ स्थिती कायम असताना कोकण किनारपट्टीसह देशाच्या पश्चिम किनारापट्टीवर १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा मासेमारी बंदी कालावधी सुरू झाला आहे... दोन महिने मासेमारी बंद राहणार असल्याने मच्छिमार बांधवानी समुद्रातील मासेमारी नौका किनाऱ्यावर सुरक्षित रित्या नांगरून ठेवल्या आहेत
Jun 1, 2019, 06:00 PM ISTरत्नागिरी | एक्झिट पोलबाबत रत्नागिरीकरांना काय वाटतं ?
रत्नागिरी | एक्झिट पोलबाबत रत्नागिरीकरांना काय वाटतं ?
May 21, 2019, 01:15 AM ISTरत्नागिरी : संगमेश्वरच्या सप्तलिंग नदीत तिघे बुडाले
रत्नागिरी : संगमेश्वरच्या सप्तलिंग नदीत तिघे बुडाले
May 20, 2019, 11:40 PM ISTग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार महिन्यात २ हजार २०५ जणांना दंश
रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत वाढली आहे.
May 17, 2019, 05:37 PM ISTउपासमारीने बिबट्याचा मृत्यू, महिन्याभरातील तिसरी घटना
महिन्याभरात मृत बिबट्या सापडण्याची संगमेश्वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.
May 16, 2019, 10:27 PM ISTरत्नागिरी : कोकणलाही दुष्काळाच्या झळा
रत्नागिरी : कोकणलाही दुष्काळाच्या झळा
May 15, 2019, 06:20 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कोकण रेल्वेमार्गावर तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.
May 14, 2019, 11:10 PM ISTरत्नागिरी| कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प.
रत्नागिरी| कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प.
May 14, 2019, 05:15 PM ISTगायिका शमिका भिडे हिचा साखरपुडा
रत्नागिरीची सुकन्या, प्रसिद्ध गायिका आणि लिटील चॅम्पमधून घराघरात पोहोचलेली शमिका भिडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
May 14, 2019, 05:08 PM IST'कोकणकन्या' शमिका भिडे होणार पुण्याची सून
कोकणकन्या शमिका भिडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
May 14, 2019, 04:55 PM ISTदापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.
May 11, 2019, 06:21 PM ISTरत्नागिरी | अक्षय्य तृतीया आणि आंब्याचं अनोखं नातं
रत्नागिरी | अक्षय्य तृतीया आणि आंब्याचं अनोखं नातं
May 7, 2019, 04:50 PM ISTपुणे | कर्नाटकी हापूसची बाजारात चलती
पुणे | कर्नाटकी हापूसची बाजारात चलती
Pune Ground Report On Ratnagiri Mangoes Rate High In Akshaya Tritia