बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद
Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा...
Feb 25, 2024, 12:06 PM ISTतुमचा EMI होणार कमी? Home Loan घेतलेल्यांना मोदी सरकारचं New Year Gift
EMI Reduce RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेत माहिती जाहीर केली. सध्या तरी रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले असले तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2023, 01:05 PM ISTतुमचा EMI कधी कमी होणार? आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्याकडे सर्वांच्या नजरा
RBI News : बोकळणाऱ्या महागाईला लागलाय का ब्रेक? देशाच्या विकासदराची (GDP) 'वंदेभारत' एक्सप्रेसचा स्पीड नेमका किती? सेन्सेक्स ७० हजार आणि निफ्टी २१ हजाराची पातळी ओलांडणार? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तर आज सकाळी १० वाजता मिळणार आहेत.
Dec 8, 2023, 07:30 AM ISTहोम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती
RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे.
Oct 6, 2023, 10:33 AM ISTRBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTमहिन्याभरात बँकांमध्ये 2 हजारांच्या किती नोटा जमा झाल्या? RBI गव्हर्नरने सांगितला आकडा
How Many 2000 Rs Notes Back in Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी 2 हजारांच्या नोटांसंदर्भातील पत्रक जारी करुन नोटा जमा करण्याचे निर्देश ग्राहकांना दिले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नोटा जमा करण्यासही ग्राहकांनी सुरुवात केली आहे.
Jun 26, 2023, 12:07 PM IST2000 Rupee Note: 2000 रुपयांची नोट आजपासून बदलता येणार, नोट बदलण्यापूर्वी या 7 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यानंतर ही नोट कागद ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर आजपासून तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही त्या खात्यातही जमा करु शकता. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर लोकांना नोटा बदलण्याची घाई करु नका असे आवाहन केले आहे.
May 23, 2023, 07:34 AM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTRaghuram Rajan on Rahul Gandhi: "राहुल गांधी पप्पू नाहीत, ते तर...", रघुराम राजन स्पष्टच बोलले
रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून हिणवणं योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच राहुल गांधी एक हुशार व्यक्ती असल्याचंही सांगितलं आहे. तसंच राजकारणात प्रवेश करण्यावरही भाष्य केलं आहे.
Jan 19, 2023, 09:16 AM IST
महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTRajbhavan Tour : चला मुंबईतील राज भवनात फिरायला जाऊ, अशी मिळेल एंट्री...
राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास (History) व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते.
Sep 30, 2022, 07:47 PM ISTCurrency News: 500 रुपयांची 'ही' नोट तुमच्याकडे आहे का? असेल तर तातडीने बँकेत जा आणि...
Currency News Update: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनात मोठे बदल करू शकते. तुम्हीही तुमच्या घरात नोटा साठवून ठेवल्या असतील तर लगेच जाणून घ्या आता कोणता बदल होऊ शकतो.
Sep 24, 2022, 11:44 AM ISTRepo Rate : तुमच्या EMI आणखी वाढणार, बसणार आणखी एक झटका
सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे.
May 23, 2022, 09:38 PM ISTआधीच महागाईचा झटका, आता RBI च्या 'या' निर्णयामुळे EMI वाढीची डोकेदुखी
आरबीआयच्या या निर्णयानंतर स्वस्त लोनचा काळ संपला असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
May 4, 2022, 04:57 PM IST