rbi

RBI ने FD च्या नियमात केले आहेत हे नवे बदल... तुम्हाला माहिती आहेत का?

RBI ने Fixed Deposit (FD) च्या नियमात एक मोठा बदल केला आहे 

Aug 13, 2022, 06:34 PM IST

Bank Loan Recovery:कर्जवसुलीसाठी बँकांचे एजंट धमक्या देतायत? आता घाबरु नका...

रिकव्हरी एजंटसाठी RBI ची नवी नियमावली, परिपत्रक जारी 

Aug 12, 2022, 07:58 PM IST
Video|Rupee Bank's license cancelled PT2M15S

Video|रूपी बँकेचा परवाना रद्द

Video|Rupee Bank's license cancelled

Aug 10, 2022, 07:50 PM IST

अ‍ॅपच्या माध्यमातून Loan घेत असाल तर डोक्याला होईल ताप, खंडणीची नवी मोड्स ऑपरेंडी

Instant Loan Apps: सध्या डिजिटलचा जमाना आहे. आजकाल झटपट कर्ज (Loan) देण्यासाठी काही अ‍ॅप आमिष दाखवतात. अनेक जण बँकेची कटकट नको आणि डोक्याला ताप नको म्हणून अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज उचलत असतात. मात्र, असे कर्ज (Instant Loan) उचलणे आता तापदायक ठरत असल्याचे पुढे आले आहे. 

Aug 10, 2022, 08:34 AM IST

RBI च्या 'या' निर्णयामुळे 8 बँकांना झटका; तुमचं Account तर नाही ना?

RBI Penalty on Banks : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ बँकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. 

Aug 9, 2022, 09:44 AM IST

HDFC खातेदारांसाठी मोठी बातमी! बँकेच्या निर्णयाने खातेदारांच्या खिशाला लागणार कात्री...

HDFC Bank Hikes MCLR : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) सर्व प्रकारच्या लोन्सचे व्याजदर वाढवले आहेत. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेने सर्व लोन टेन्यूअर्ससाठी (Loan tenures) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 5 ते 10 बेसिस पॉइंट्समध्ये (BPS) वाढ केलेली आहे.

Aug 8, 2022, 01:32 PM IST

Repo rate वाढीचा मोठा परिणाम, 'या' बँकानी वाढवलं कर्ज, तुमचा EMI महागणार...

आता भर म्हणून ICICI आणि PNB बँकने कर्जदरातही मोठी वाढ केली आहे. 

Aug 6, 2022, 05:13 PM IST

'RBI'ने व्याजदर वाढवला; जाणून घ्या तुमच्या EMI चा भार कसा कमी करायचा?

EMI Related Guidance : आपल्या आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी अनेकजन ईएमआय (EMI) सेवेचा मार्ग निवडतात. यामुळे ईएमआयधारकांना एकहाती रक्कम भरण्यास आधार मिळतो. पण नुकतेच, ईएमआयमध्ये वाढ झाली असल्याने याचा थेट परिणाम महिन्याच्या आर्थिक बजेटवर होणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायला हवं याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Aug 6, 2022, 11:44 AM IST
Home loan, education loan, car Loan will be expensive PT1M1S

Video | तुमचा EMI वाढणार! RBI कडून धोरण जारी

Home loan, education loan, car Loan will be expensive

Aug 6, 2022, 10:30 AM IST
Bank loans become expensive, RBI increases repo rate PT1M16S

RBI Policy | कर्जाचे हप्ते पुन्हा कडाडले; RBIकडून रेपो दरात अर्धा टक्क्याची वाढ

 रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर केला. रेपो रेटमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ केली. 

Aug 5, 2022, 10:10 AM IST