जबरदस्त! विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात केली 'इतक्या' कोटींची गुंतवणूक
जुलैमध्ये FPI ने शेअर बाजारात सुमारे 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Jul 31, 2022, 10:14 PM ISTखासगी नोकरदारांसाठी खुशखबर... मोदी सरकार देणार 'ही' खास सवलत
याच पार्श्वभुमीवर आता new wage code लागू होऊ शकतो.
Jul 31, 2022, 05:54 PM ISTऑगस्ट महिन्यात 17 दिवसांची सुट्टी, तुमची बँकेची कामं आत्ताच उरकून घ्या..
ऑगस्टमध्ये एकूण बँकांना 17 दिवस सुट्ट्या आहेत.
Jul 31, 2022, 03:47 PM ISTतुमच्या कर्जाचे हप्ते आणखी वाढणार? RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीत निर्णयाची शक्यता
RBI Repo rate:पुढील आठवड्यात होणाऱ्या MPC बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 0.35 टक्क्यांनी व्याजदर वाढवू शकते. मागील दोन बैठकांमध्ये RBI ने एकूण 0.90 टक्के वाढ केली आहे.
Jul 29, 2022, 11:58 AM ISTसर्व बँकांच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; RBI ची बँकांना महत्वाची सूचना
Paperless Branches in India:आरबीआयच्या सूचनेची देशातील मोठ्या बँकांनी अंमलबजावणी केली, लवकरच बँकांमध्ये पूर्णतः डिजीटल काम होईल. यासाठी आरबीआयने मोठा पुढाकार घेतला आहे.
Jul 28, 2022, 08:04 AM ISTतुमचा EMI आणखी वाढणार, रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ करु शकते RBI
ऑगस्टमध्ये पतधोरण जाहीर होणार आहे. ज्यामध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jul 27, 2022, 10:58 PM ISTतुमचं खातं बँक ऑफ बडोदामध्ये आहे का? 1 ऑगस्टपासून हा नियम होणार लागू
1 ऑगस्ट 2022 पासून, 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेसाठी पॉजिटिव पे सिस्टम अनिवार्य असेल.
Jul 27, 2022, 01:18 PM ISTबँकेचे खाते निष्क्रिय झाले आहे का?, RBIचा मोठा निर्णय
Want to reactivate dormant bank account? : काहीवेळा काही लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी बँकांमध्ये खाती उघडावी लागतात. मात्र, नंतर त्या खात्यांमधून बराच काळ कोणताही व्यवहार होत नसतो. तुमचे बँक खाते निष्क्रिय झाले आहे का?
Jul 26, 2022, 02:59 PM ISTतूम्ही 'या' कारणासाठी घेताय पर्सनल लोन? वेळीच सांभाळा... नाहीतर अंगावर पडेल व्याजाचा डोंगर!
इतर लोनपेक्षा पर्सनल लोन हे महाग पडते कारण त्यावर 20 टक्के व्याजदर असतो.
Jul 25, 2022, 05:21 PM ISTबँक कर्मचाऱ्याने ग्राहकांसोबत असं कृत्य केल्यास कारवाई झालीच समजा! आरबीआयचे नियम जाणून घ्या
आता बँकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही त्याची तात्काळ तक्रार करू शकता.
Jul 21, 2022, 02:21 PM IST'या' प्रक्रियेने तुम्हाला तुमच्या बंद पडलेल्या बँक खात्यातली रक्कम काढता येईल, जाणून घ्या माहिती
Withdraw Money from Inactive Account : जेव्हा तुम्ही तुमच्या बँक खात्यातून व्यवहार करणं बंद करता तेव्हा बँक तुमचं खातं बंद करते. अशा वेळी तुमच्या बंद असलेल्या बँक खात्यात असलेली रक्कम कशी काढायची? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
Jul 20, 2022, 04:32 PM ISTतुमचं या बँकेत खातं तर नाही ना! आता 15 हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही
आरबीआयनं आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या बँकेच तुमचं खातं असेल तर पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
Jul 19, 2022, 12:11 PM ISTनियमांचा भंग केल्याने Ola ला रिझर्व्ह बँकेचा दणका; इतक्या कोटींचा ठोठावला दंड
RBI Penalty on Ola: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओला फायनान्शियल सर्व्हिसेसला नियमांचे पालन न केल्याबद्दल मोठा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यापूर्वी आरबीआयने कंपनीला नोटीस बजावली होती.
Jul 13, 2022, 10:22 AM ISTमोठी बातमी | Reserve Bank of India कडून 3 बँकांवर मोठी कारवाई
या बँकेत तुमचं खातं आहे का? RBI कडून तीन बँकांवर कारवाई पाहा कोणत्या बँका आहेत
Jul 12, 2022, 09:00 AM ISTया बँक खातेधारकांना तगडा झटका, बँकेकडून निर्णयाची आजपासून अंमलबजावणी
या वाढीमुळे आता एचडीएफसी बँकेतून ज्यांनी गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेतलं असेल, त्यांच्या हफत्यात आणखी वाढ होणार आहे.
Jul 7, 2022, 04:13 PM IST