Bank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM ISTBank Locker Rules: बँक लॉकरच्या नियमांमध्ये मोठा बदल, मौल्यवान वस्तू ठेवण्यापूर्वी ही बातमी वाचा
बँक लॉकरमध्ये दस्तावेज, पेपर्स, ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ठेवल्या जातात. जर तुम्हीही बँक लॉकरचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आरबीआयने बँक लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
Nov 9, 2022, 06:04 PM ISTViral Polkhol | गूगल पे, फोन पे, पेटीएम वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी | Google Pay, PhonePe, Paytm
Important news for Google Pay, Phone Pay, Paytm users Google Pay, PhonePe, Paytm
Nov 8, 2022, 10:55 PM ISTRbi On Atm : आरबीआयकडून एटीएममधून रक्कम काढण्याबाबत महत्त्वाचा अलर्ट
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएमधारकांची फसवणूक होऊ नये म्हणून अलर्ट जारी केला आहे.
Nov 7, 2022, 08:25 PM IST
Loan EMI भरण्यासाठी बँक एजंट तुम्हाला धमकवू शकत नाही, जाणून घ्या नियम
अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते.
Nov 4, 2022, 06:03 PM ISTRBI Digital Rupee: RBI लॉन्च करणार Digital Rupee, यानंतर नोटा छापल्या जातील का?
RBI Digital Rupee: RBI आजपासून Digital Rupee सुरु करत आहे. त्यामुळे आता रोखीचे व्यवहार संपणार आहेत. याचा मोठा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर दिसून येणार आहे. या डिजिटल रुपयामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे यानंतर नोटा छापल्या जातील का? जुन्या नोटा चालतील की नाही? याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत अधिक जाणून घ्या.
Nov 1, 2022, 09:17 AM ISTVideo | उद्यापासून देशात डिजीटल रुपी, पाहा कशी असेल डिजीटल रुपी?
Video | उद्यापासून देशात डिजीटल रुपी, पाहा कशी असेल डिजीटल रुपी?
Oct 31, 2022, 10:40 PM IST1 नोव्हेंबरपासून DIGITAL RUPEE ची सुरुवात, काय आहे फरक आणि फायदा जाणून घ्या
RBI Digital Currency: गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु आहे. अखेर 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोठ्या डीलमध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे.
Oct 31, 2022, 07:30 PM IST'या' सरकारी बँकेकडून खातेधारकांना खूशखबर, आता मिळणार बंपर व्याज
या सरकारी बँकेनेही व्याजदर (Intrest Rate) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 30, 2022, 09:32 PM ISTVIDEO | रुपया घसरल्याने, परकीय चलनात मोठी घट
Indias Foreign Exchange Hits All Time Low By RBI
Oct 29, 2022, 03:10 PM ISTBank Holiday : नोव्हेंबरमध्ये इतके दिवस बँका बंद असणार, जाणून घ्या
आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नोव्हेंबरमध्ये बँकांना असलेल्या (November Bank Holiday) सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Oct 28, 2022, 11:03 PM IST
Credit Card चं पेमेंट वेळेत न भरल्यास काय होईल? एकदा वाचाल तर ते वापरणंच सोडाल
क्रेडिट कार्ड म्हणजे संकट... बरेचजण असं का म्हणतात एकदा पाहाच
Oct 19, 2022, 01:04 PM ISTRBI : आरबीआयची 'या' 2 मोठ्या बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश
दोन्ही बँकांनी बँकिंग नियमन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं (Rbi) आरबीआयने म्हटलंय.
Oct 18, 2022, 05:22 PM IST
Digital Banking नेमकं आहे तरी काय? पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
भारतातील सामान्य माणसाला सक्षम बनवणे, त्यांना सशक्त बनवणे हे आमच्या सरकारचे ध्येय आहे.
Oct 17, 2022, 03:34 PM ISTVIDEO | गृहकर्जाच्या व्याजदरात पुन्हा वाढ होणार?
Home loan interest rates hike again
Oct 13, 2022, 10:15 AM IST