UPI Payment : UPI वापर करण्यांसाठी मोठी बातमी, आता 'या' बँकांच्या ग्राहकांना...
UPI Payment Latest Update : UPI वापर गेल्या काही वर्षांमध्ये (upi payment app) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज सर्रास पैशांचे व्यवहार हे UPI द्वारे केले जाते. अशातच UPI वापर करणाऱ्या प्रत्येकांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे.
Mar 5, 2023, 09:59 AM ISTRBI on Inflation । महागाई नियंत्रणासाठी रेपो रेट वाढवणार? EMI ही वाढणार...
RBI on Inflation and Rising Loan EMI
Mar 1, 2023, 11:10 AM ISTHome Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !
Home Loan EMI : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase)
Mar 1, 2023, 08:42 AM ISTRBI कडून मोठी अपडेट; आता 'या' 5 बॅंकामधून तुम्ही काढू शकणार नाही पैसा?
Reserve Bank of India Update :RBI नं काही बॅंकांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे तुमचेही जर का या बॅंकेत खाते (Bank Account) असेल तर तुम्हाला लक्ष देणे म्हत्त्वाचे आहे. चला तर पाहूया या लिस्टमध्ये कोणत्या बॅंका आहेत?
Feb 25, 2023, 04:40 PM ISTHDFC Bank FD Rate Hike: एफडी दर वाढता वाढे! HDFC Bank कडूनही Fixed Deposit दरामध्ये वाढ
HDFC BANK FD RATES HIKE: एचडीएफसी बॅंकनंही आपल्या बचत ठेवीच्या व्याजदरावर वाढ केली आहे. यामध्ये 7 दिवस आणि 10 वर्षांच्या कार्यकाळातील बचत ठेवींवरील (Fixed Deposits) ही व्याजदार वाढ आहे.
Feb 22, 2023, 12:42 PM ISTRBI Monetary Policy: रेपो रेट वाढला तरीही तुम्हाला बसणार नाही EMIचा वाढीचा फटका? वापरा हे सोपे उपाय
RBI Monetary Policy: रेपो रेट वाढूद्या; तुम्हाला नाही भरावा लागणार वाढीव EMI. कशाला चिंता करताय? हे सोपे उपाय वाचवतील तुमचा पैसा. पासा कसा जैसेथे ठेवाल EMI
Feb 8, 2023, 12:55 PM ISTRBI Increases Repo Rate | होम लोनचा EMI वाढला!
RBI increases the repo rate
Feb 8, 2023, 11:25 AM ISTRBI Repo Rate Hike : होम लोनचा EMI वाढला! RBI ने पुन्हा वाढवला रेपो रेट
RBI Repo Rate Hike : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेट वाढीसंदर्भातील घोषणा करताना मागील तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थांना जगभरामध्ये फटका बसल्याचं सांगितलं.
Feb 8, 2023, 10:31 AM ISTAdani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 03:26 PM ISTUnion Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज
Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2023, 03:49 PM ISTViral Polkhol | Fact Check | पेनाने लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार?
Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation
Jan 10, 2023, 10:55 PM ISTBank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान
Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण....
Jan 10, 2023, 02:20 PM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTNo Need To Go To Bank For KYC | आता KYC साठी बँकेत जायची गरज नाही, घरबसल्या करा KYC अपडेट
Now no need to go to bank for KYC, do KYC update at home
Jan 6, 2023, 08:50 PM ISTRBI : तुमचे खाते 'या' बँकेत आहे का? RBI ने जारी केली असुरक्षित बँकाची यादी
India's Safest Bank: आरबीआयने एक यादी जाहीर केली असून यामध्ये तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत किंवा कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत याबद्दल सांगण्यात आले आहे.
Jan 6, 2023, 11:06 AM IST