UPI Transaction | लवकरच AI द्वारे करता येणार UPI व्यवहार ...
RBI to use AI to Ease UPI payment
Aug 10, 2023, 01:55 PM ISTरेपो रेट, रिवर्स रेपो रेट आणि सीआरआर आहे तरी काय? समजून घ्या
RBI Repo Rate : जेव्हाजेव्हा आरबीआयकडून काही धोरणं राबवली जातात तेव्हातेव्हा काही शब्द, संज्ञा वापरात आणल्या जातात. त्यांचा नेमका अर्थ काय? पाहा...
Aug 10, 2023, 12:14 PM IST
RBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTटोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार
RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Aug 8, 2023, 09:16 AM IST10 रुपयांच्या नाण्यात खरंच पितळ वापरलं जातं?; दाव्याची सत्यता काय
Which material used in 10 rupees coin: 10 रुपयांच्या नाण्यात कोणता धातू वापरला जातो? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. जाणून घ्या उत्तर
Jul 10, 2023, 11:14 AM ISTमहिला सन्मान बचत योजनेत मोठा फायदा, FD पेक्षा मिळणार जास्त व्याज; आता 'या' बँकेच्या सर्व शाखांत सुरु
Mahila Samman Saving Certificate Yojana : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये सरकारने जाहीर केले. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. देशातील महिला बचतीला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता ही योजना बँकेतही सुरु करण्यात आली आहे.
Jul 7, 2023, 02:28 PM ISTRBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार
RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.
Jul 6, 2023, 07:51 AM IST
HDFC मागोमाग आणखी दोन बड्या बँका एकत्र येणार, तुमचं इथं खातं आहे का?
IDFC Bank Merger: भारतीय आणि वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये होणारे काही बदल पाहता बऱ्याच आर्थिक संस्थांनीही त्यांची धोरणं बदललं. काही बँकांचं विलिनीकरण झालं.
Jul 4, 2023, 01:58 PM ISTNew Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?
Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...
Jun 30, 2023, 08:51 AM IST18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गहाळ... RBI कडून मोठा खुलासा
Rs 500 Note: 18 हजार कोटी 500 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. खरचं इतक्या मोठ्या रकमेच्या नोटा गहाळ झाल्यात का? याबाबत आता नवी अपडेट समोर आली आहे. यावर आरबीआयने माहिती दिली आहे.
Jun 18, 2023, 10:28 AM ISTसर्वसामान्यांसाठी मोठी बातमी! 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार? RBI ने केलं स्पष्ट
RBI on scrapping Rs 500 notes: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर आता 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसंच 1000 रुपयांच्या नोटा नव्याने बाजारात आणल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे.
Jun 8, 2023, 02:37 PM IST
RBI | EMI भरणाऱ्या जनतेला मोठा दिलासा, रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट 'जैसे थे'
RBI Policy No Change In Reporate Relief To Loan Payers
Jun 8, 2023, 12:55 PM ISTHome Loan असलेल्यांसाठी मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेने दिली Good News
RBI MPC Policy June 2023: नवी दिल्लीमध्ये 6 जून पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक सुरु होती. या बैठकीचा आज शेवटचा दिवस असून आजच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
Jun 8, 2023, 10:34 AM ISTToxic Work Culture बदललं नाही तर असंच होत राहणार; HDFC बँकेचा 'हा' व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले
HDFC Bank Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बँकेचा वरिष्ठ कर्मचारी आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत असून अर्वोच्च भाषेत बोलत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर बँकेने कर्मचाऱ्याला निलंबित केलं आहे.
Jun 6, 2023, 02:58 PM IST
Video | व्याजदर जैसे थे राहणार?
RBI To Come Up On Policy With No Rise In Repo Rate
Jun 5, 2023, 11:10 AM IST