देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी आरबीआयची बंकर प्रणाली
RBI New Working Features
May 31, 2023, 06:00 PM ISTबँकांमध्ये जमा केलेल्या 2 हजारांच्या नोटांचं पुढे काय होणार? पुन्हा तुमच्याच खिशात येणार फक्त...
What Will Happen To The Discarded RS 2000 Currency Notes: देशभरांमधील बँकांना या नोटा गोळा करुन बदलून देण्याचे निर्देश आरबीआयने दिले आले आहेत.
May 26, 2023, 04:42 PM IST2000 Rupee Note: 2000 रुपयांची नोट आजपासून बदलता येणार, नोट बदलण्यापूर्वी या 7 प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
2000 Rupee Note Ban : 2000 रुपयांची नोट मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे चार महिन्यानंतर ही नोट कागद ठरणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर आजपासून तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन नोट बदलू शकता. याशिवाय तुम्ही त्या खात्यातही जमा करु शकता. रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक दिवस अगोदर लोकांना नोटा बदलण्याची घाई करु नका असे आवाहन केले आहे.
May 23, 2023, 07:34 AM ISTनोटबंदीचे असेही साईडइफेक्ट! 2 हजारांची नोट चालवण्यासाठी लोकांचा जुगाड
RBI : 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या निर्णयानंतर लोकांमध्ये अवस्थता पसरली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी लोकांनी घाबरुन जाण्याचं किंवा बँकेत गर्दी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.
May 22, 2023, 07:15 PM IST2 हजारच्या नोटेचा परिणाम! तीन महिन्यात 500 च्या तब्बल 'इतक्या' नोटा छापण्याचं टार्गेट
Nashik Currency Note Press: तीन महिन्यात पाचशे रुपयांच्या 165 कोटी नोटा छापण्याचं टार्गेट नाशिक नोट प्रेसला देण्यात आले आहे. दोन हजाराच्या नोटबंदीमुळे 500 च्या नोटांची छपाई जलदगतीने सुरु आहे.
May 22, 2023, 06:21 PM IST2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात RBI ने नागरिकांना केलं आवाहन
RBI on 2000rs Note exchange
May 22, 2023, 05:45 PM ISTVIDEO | उद्यापासून बॅंकेत होणार 2 हजाराची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरु
RBI Govenor On 2000 Notes Changing Process
May 22, 2023, 03:25 PM ISTपुन्हा चलनात येणार 1000 ची नोट? RBI चे गव्हर्नर काय म्हणतायत ऐकाच
1000 Rupees Notes: काही दिवसांपूर्वीच 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा आरबीआय आणि केंद्राकडून करण्यात आली. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक घोषणेकडे सर्वांचच लक्ष आहे.
May 22, 2023, 12:48 PM IST2000 च्या नोटेसंदर्भात महत्त्वाची अपडेट! SBI ने जारी केले परिपत्रक
2000 Rupees Currency Note : आरबीआयने आश्चर्यकारक निर्णय घेत 2000 रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे. बँकेने 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी नोटा बदलून घ्याव्यात असा आदेश दिला आहे. या निर्णयाचा अर्थ असा आहे की 2,000 रुपयांच्या नोटा यापुढे चलनात राहणार नाहीत.
May 21, 2023, 03:52 PM ISTRs 2000 Note Ban: 2 हजारांच्या नोटबंदीवरुन राज ठाकरेंची टीका! फडणवीस म्हणाले, "...तर नक्कीच त्रास होणार कारण.."
Devendra Fadnavis On Rs 2000 Note Ban: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टिका करताना निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं तर राष्ट्रवादीनेही या निर्णयाविरुद्ध आरबीआयसमोर आंदोलन केलं. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांना विचारण्यात आला प्रश्न.
May 21, 2023, 12:11 PM ISTबंदी घालताच सरकारी कार्यालयाजवळ सापडल्या 2 हजाराच्या नोटा; 1 किलो सोनंही जप्त
2000 Rupees Note : सरकारी कार्यालयातच एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापड्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कार्यालयात धाव घेऊन सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून कसून चौकशी सुरु केली आहे.
May 20, 2023, 04:32 PM IST1000 रुपयांची नोट परत येणार? आरबीआयने 2,000 रुपयांची नोट मागे घेतल्याने....
P Chidambaram On 2000 Note : RBI ने शुक्रवारी चलनातून 2000 रुपयांची नोट सक्रीय चलनातून हटवण्याची घोषणा केली आणि पुन्हा नोटबंदीची चर्चा सुरु झाली. पुन्हा एकदा देशात नोटबंदीची चर्चा सुरु झालेय. यावरुन काँग्रेसचे नेते चिदंबरम यांनी ट्विटरवरुन टीकेची झोड उठवलेय.
May 20, 2023, 03:17 PM ISTVideo | काळा पैसा ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणनार... नोटबंदीवर तज्ञ्जांचे मत
Financial Expert Abhijeet Kelkar On RBI Withdraw Rupees 2000 Notes
May 20, 2023, 01:10 PM ISTRBI : नोटबंदीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन
Pune NCP Leaders And Activist Protest For RBI Withdraw Rupees 2000 Notes
May 20, 2023, 12:05 PM ISTराज ठाकरे मोदी सरकारवर कडाडले, 'नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात'
RBI withdraws ₹2000 note : राज ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. नोटबंदीचा निर्णय म्हणजे धरसोड वृत्ती. अशाने सरकार चालत का? मी तेव्हाच बोललो होतो ना त्यावेळी 2 हजार रुपयांच्या नोटा एटीएममध्ये पण जात नव्हत्या, असे राज ठाकरे म्हणाले.
May 20, 2023, 11:42 AM IST