Dinesh Kartik ने वाढवल्या ऋषभ पंतच्या अडचणी, पंतचं दडपण वाढलं
RCB चा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगली कामगिरी करत आहे.
Apr 17, 2022, 05:09 PM ISTखरंच शोएबच्या जिभेला हाड नाहीय, विराटला असं बोलला ते खरंय की खोटं?
शोएब अख्तरच्या जिभेला काही हाड, विराट कोहलीची लाजच काढली...काय खरं बोलतोय शोएब?
Apr 17, 2022, 01:58 PM ISTRCB ची 'ही' मिस्ट्री गर्ल 'सुपरहॉट', फोटो पाहून तुम्ही व्हाल फीदा
RCB ची ही मिस्ट्री गर्ल पाहिल्यावर तुम्ही काव्या मारनलाही विसराल
Apr 11, 2022, 02:01 PM ISTIPL 2022 | सामन्यादरम्यान मैदानात घुसला, पोलिसांच्या कचाट्यात सापडला
लाईव्ह सामन्यादरम्यान मैदानात घुसणं क्रिकेट चाहत्याला महागात पडलंय. या चाहत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Apr 10, 2022, 06:28 PM ISTअरेरे! स्टार खेळाडूच कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी
लाजीरवाण्या पराभवाला 3 स्टार खेळाडू जबाबदार, कॅप्टन रोहितच्या मेहनतीवर फिरवतायत पाणी, पाहा कोण ते खेळाडू?
Apr 10, 2022, 04:01 PM IST2 आठवडे 18 सामने आणि पॉईंट टेबलवरचं बदलेलं समीकरण, पाहा
बंगळुरुच्या विजयानं बदलली पॉईंट टेबलवरची क्रमवारी, पाहा कोण टॉपवर
Apr 10, 2022, 01:19 PM ISTIPL 2022, RCB vs MI | आरसीबीचा मुंबईवर 7 विकेट्सने 'रॉयल' विजय
5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईचा इंडियन्सचा (Mumbai Indians) हा या मोसमातील सलग चौथा पराभव ठरला.
Apr 9, 2022, 11:30 PM ISTIPL 2022 | मॅक्सवेलची ग्रँड एन्ट्री, पहिल्याच सामन्यात सुपरमॅन स्टाईलने केलं रनआऊट
Tialak Varma Run Out | या मोसमातील पहिलाच सामना खेळत असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) हवेत उडत मुंबईच्या बॅट्समनला रनआऊट केलं.
Apr 9, 2022, 10:30 PM IST
IPL 2022, RCB vs MI | 'सूर्या' तळपला, मुंबईकडून बंगळुरुला विजयासाठी 152 धावांचे आव्हान
सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 9, 2022, 09:26 PM ISTIPL 2022 | "बुमराह एकटा...", दिग्गज खेळाडू रोहित शर्मावर संतापला
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम अशी मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) ओळख आहे. मात्र मुंबईला यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
Apr 9, 2022, 08:43 PM ISTIPL 2022 : सलग 3 पराभवानंतर मुंबई इंडियन्स करणार मोठा बदल!
आजच्या सामन्यापूर्वी टीममध्ये काही मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिलेत.
Apr 9, 2022, 09:06 AM ISTIPL 2022 : RCB-RR च्या मॅचवर सट्टा लावताना रंगेहाथ पकडले, एवढी कॅश जप्त
पोलिसांच्या विशेष पथकाला सट्टेबाजी सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि छापा टाकला.
Apr 6, 2022, 08:59 PM ISTIPL मध्ये भारतीय गोलंदाजाचा धमाका, या खेळाडूचं टी 20 वर्ल्ड कपसाठी स्थान निश्चित?
क्रिकेट म्हटलं की गोलंदाजांची धुलाई ही ठरलेलीच असते. मात्र या मोसमात टीम इंडियाचा गोलंदाज हा फार चिवटपणे कमी धावा देत दमदार गोलंदाजी करतोय.
Apr 6, 2022, 06:04 PM ISTटीमचे 4 कोटी पाण्यात, खेळाडूला रिटेन करून राजस्थानवर का आलीय पश्चातापाची वेळ
राजस्थान टीमवर पश्चातापाची वेळ, तिन्ही सामन्यात घडला असा प्रकार की....
Apr 6, 2022, 11:32 AM ISTIPL च्या इतिहासातील सगळ्यात महागडे ओव्हर, ज्याला आजही विसरणं कठीण
काही खेळाडू असा निगेटीव्ह रेकॉर्ड आपल्या नावे करतात, जे रेकॉर्ड ब्रेक करण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नसते.
Apr 5, 2022, 07:46 PM IST