मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात घरांची विक्री वाढली, आकडेवारी आली समोर
या वर्षी मार्च अखेर 9 प्रमुख शहरांमध्ये न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 4 लाख 81 हजार 566 होती.
Mar 31, 2024, 06:55 AM ISTMumbai News : ठरलं! 'या' महिन्यात बीडीडी चाळीतील रहिवाशांचा नव्या, मोठ्या घरात गृहप्रवेश
Mumbai News : मुंबईतील बीडीडी चाळी कैक वर्षांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होत्या. ज्यानंतर अखेर येथील रहिवाशांना नव्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
Mar 27, 2024, 10:13 AM IST
अव्वाच्या सव्वा रेन्टला वैतागलेल्यांसाठी Good News, 'या' महानगरात स्वस्त भाड्याच्या घरांची योजना
नोकरी, शिक्षण या आणि अशा अनेक कारणांमुळं मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं बाहेरगावची मंडळी येतात. (Pune News)
Mar 8, 2024, 02:28 PM ISTMumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी
Mumbai News : मुंबईत घर घ्यायच्या विचारात असाल तर आधी वाचून घ्या ही माहिती. एका क्लिकवर येईल शहरातील सध्याचे Housing Rates
Mar 5, 2024, 03:19 PM IST
Cidco Homes : सिडकोच्या नव्या गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा; पाहा कशी आहे योजना
Cidco Lottery News 2024 : म्हाडाप्रमाणंच सिडकोच्या वतीनं नवी मुंबई आणि लगतच्या भागांमध्ये किफायतशीर दरात घरं उपलब्ध करून दिली जातात. ही सिडको आता एक नवी योजना सादर करत आहे.
Feb 19, 2024, 08:07 AM IST
31 दिवसांत ₹ 716 कोटींची कमाई! मुंबईकरांनी भरली महाराष्ट्र सरकारची तिजोरी
Maharashtra Government Earns 716 Crore: केवळ मुंबईमधून इतकी रक्कम शासनाला मिळाली.
Feb 2, 2024, 12:44 PM ISTहैदराबादपेक्षा पुण्यात घरं स्वस्त; मुंबईचा तर विचारही पडेल महागात
Home affordability : गेल्या वर्षभरात गृहनिर्माण क्षेत्रात (Residential market in India) अनेक सकारात्मक बदल झाल्याचं पहायला मिळतंय. जर RBI ने 2024 मध्ये रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला तर मोठ्या प्रमाणावर गृहकर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.
Dec 28, 2023, 03:50 PM ISTकाहीही न करता 'ही' व्यक्ती महिन्याला कमावते 9 लाख रुपये; जाणून घ्या कसे?
33 वर्षीय भारतीय वंशाचा उद्योगपती करुण विज सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचे कारण म्हणजे इंजिनिअर महिन्याला 9 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो आहे.
Dec 8, 2023, 05:20 PM ISTबांधकाम सुरु असणाऱ्या इमारतींना हिरव्या कापडाने का झाकतात?
Real Estate : या साऱ्यामध्ये तुम्ही काही गोष्टींवर लक्ष दिलं आहे का? बऱ्याचशा किंबहुना सर्वच निर्माणाधीन इमारतींना हिरव्या रंगाच्या कापडानं झाकलेलं असतं.
Nov 24, 2023, 03:49 PM ISTरणवीर सिंगनं ऐन दिवाळीत विकले आपले कोट्यवधींचे फ्लॅट्स; किंमत वाचलीत का?
Ranveer Singh Sells Goregaon Flats : सध्या अभिनेता रणवीर सिंगनं आपले हे फ्लॅट्स 15.25 कोटी रूपयांना विकल्याचे समजते आहे. मध्यंतरी अनेक अभिनेत्रींनीही आपले महागडे आणि किमती अपार्टमेंट्स विकल्याची चर्चा होती. रणवीर सिंग हा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता आहे. त्याची सारखीच चर्चा रंगलेली असते.
Nov 12, 2023, 11:48 AM ISTमुंबईत राहणं महागलं; घरभाडं पाहून तुम्हालाही घाम फुटेल
Mumbai News : मुंबईत घर हवं असं स्वप्न पाहणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु केली असेल. पण, याच मुंबईत राहणं आता किती महागलंय माहितीये?
Oct 4, 2023, 08:51 AM IST
Video : कॉम्प्रोमाइज तो करना होगा बॉस..! मुंबईत अडीच कोटींचा 1BHK फ्लॅट पाहून व्हाल अवाक्
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर दक्षिण मुंबईतील अडीच कोटींचा घराचा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. शिवाय हे घरं पाहून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Sep 7, 2023, 08:40 PM ISTMumbai Real Estate | घरं न परवडणाऱ्या शहरांमध्ये मुंबई अग्रस्थानी, पाहा संपूर्ण यादी
Mumbai Real Estate Home Price Expensive
Aug 17, 2023, 11:50 AM ISTमुंबईत हवंय हक्काचं घर? Mhada Lottery मुळं साकार होणार तुमचं स्वप्न; पाहा A to Z माहिती
Mhada Lottery Mumbai : आता तुम्हीही हक्कानं म्हणाल, होय आम्ही मुंबईकर! म्हाडाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या नव्या सोडतीतील घरं नेमकी कुठं आहेत? पाहून घ्या.
May 22, 2023, 07:13 AM ISTMAHARERA | अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी महारेराचा मोठा निर्णय
MAHARERA big decision to stop illegal construction
May 16, 2023, 08:20 PM IST